रोखठोक : विदर्भानंतर मराठवाड्याची आणेवारी ३
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 11:53 PM ISTविदर्भानंतर वेगळ्या मराठवाड्याची श्रीहरी अणेंची मागणी
Mar 21, 2016, 10:30 AM ISTमुख्यमंत्र्यांचा दौरा झालेल्या गावाचं वास्तव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2016, 08:15 PM ISTविदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी
सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात.
Feb 27, 2016, 11:49 PM ISTवीजेवरुन प्रादेशिक वाद निर्माण व्हायची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 01:54 PM ISTमराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना वीज सवलत
मराठवाडा आणि विदर्भातील उद्योजकांना वीज सवलत
Feb 25, 2016, 09:32 PM ISTरेल्वे अर्थसंकल्पाकडून विदर्भातील लोकांच्या अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2016, 10:46 AM ISTनागपूरात पारा ५.१ अंशांवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 11:18 AM ISTआठवे आश्चर्य, विदर्भाचा अक्षय कर्णेवारची दोन्ही हातांनी गोलंदाजी
क्रिकेटमध्ये काय कधी घडेल हे कोणी सांगू शकत नाही. असा एक करिश्मा भारताच्या स्थानिक सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पाहायला मिळाला.
Jan 19, 2016, 07:42 PM ISTपंकजांना सीएम करण्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु : जानकर
पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपने मुख्यमंत्री नाही केले तर आम्ही ते प्रयत्न करु. त्यासाठी काँग्रेसशी दोस्ती करु आणि उद्धव ठाकरे यांच्या पाया पडू, अशी महादेव जानकर यांनी घेतलेय.
Jan 19, 2016, 06:28 PM ISTविदर्भ - वेगळ्या विदर्भाविषयी प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 09:59 PM ISTभाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाची : गिरीश बापट
विरोधकांच्या आक्रमकतेमुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिले चार दिवस कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, वेगळ्या विदर्भाबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. जय विदर्भ vs जय महाराष्ट्र असा नारा घुमला. त्याचवेळी भाजप वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलेय.
Dec 10, 2015, 07:05 PM ISTअणेंचा बोलविता धनी कोण? - राज ठाकरे
'श्रीहरी अणेंच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहिले पाहिजे' असं सूचक वक्तव्य आज राज ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत केलंय. हिवाळी अधिवेशना दरम्यान 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या, या विषयावर ते बोलत होते.
Dec 9, 2015, 02:13 PM IST