षटकारांचा पाऊस बरसण्याआधी गेलला कोणी उकसवल?
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-२० वर्ल़्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्याला धडाकेबाज फलंदाज का म्हटले जाते ते.
Mar 17, 2016, 09:37 AM ISTषटकांराचा बादशाह क्रिस गेल
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने झंझावाती खेळ करताना ४८ चेंडूत नाबाद १०० धावांची झुंजार खेळी केली. या खेळीसोबतच गेलने टी-२० मध्ये अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले.
Mar 17, 2016, 08:20 AM ISTशाहरूखला पुन्हा वानखेडेचे दरवाजे खुले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 05:21 PM ISTवानखेडेवर पोलीस फौजफाटा, CM शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन
महामुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर होणा-या सोहळ्याची विशेष तयारी पाहायला मिळतेय. वानखेडेवर या सोहळ्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कडक सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
Oct 31, 2014, 10:22 AM ISTपोलिसांनी वानखेडेवर नोंदवला प्रितीचा जबाब
Jun 25, 2014, 11:50 AM ISTटीम इंडियाचा सचिनला विजयी निरोप, डावाने विजयासह मालिका २-० ने खिशात
टीम इंडियाच्या सामीने शेवटची विकेट काढली आणि वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश मिळाला. भारताने कसोटी मालिका जिंकली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी १ डाव आणि १२६ धावांनी जिंकत ही मालिका २-० अशी जिंकत सचिनला विजयी निरोप दिला. मालिका जिंकल्याचा उत्साह दिसून आला नाही तर सचिनच्या निरोपासाठी भावून झालेल्या प्रेक्षकांचा दिसला.
Nov 16, 2013, 02:04 PM ISTवानखेडेच्या ग्राउंडसमननी केला सचिनचा सत्कार
मास्टरब्लास्टर सचिनची अखेरची कसोटी. क्रिकेटचा देवता असलेल्या आपल्या लाडक्या सचिनचा अखेरचा निरोपाचा सामना ज्या खेळपट्टीवर होणार आहे, ती खेळपट्टी आम्ही पंधरा दिवस खपून बनवली आहे, त्यावर सचिनने शतक ठोकावे बस्स ! हीच आमची इच्छा, अशी भावना वानखेडे ग्राउंडसमननी व्यक्त केली आहे.
Nov 15, 2013, 10:21 AM ISTटीम इंडियाच्या जर्सीवर... सचिन रमेश तेंडुलकर!
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत महान बॅट्समन सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ आपल्या पारंपरिक गणवेशाला फाटा देत चक्क सचिन रमेश तेंडुलकर २०० वी टेस्ट असं छापलेली जर्सी तयार केली आहे.
Nov 14, 2013, 10:35 PM ISTस्कोअरकार्ड : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, वानखेडे टेस्ट
भारत विरुद्ध वेस्ट इंडिजची वानखेडे टेस्ट मॅचला गुरुवारपासून सुरूवात झालीय. ही सचिनची २०० वी आणि अखेरची टेस्ट मॅच आहे... त्यामुळे या मॅचमध्ये सगळ्यांच्या नजरा खिळल्यात त्या एकट्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर...
Nov 14, 2013, 09:16 PM ISTसचिन `सेन्चुरी`कर होणार?
वानखेडेवर अखेरची २०० वी टेस्ट मॅच खेळणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दिवसअखेर ३८ धावांवर नाबाद खेळतोय. सचिनने कारकिर्दीतील शेवटच्या इनिंगमध्येही `सेंच्युरी`कर व्हावे, अशीच तमाम क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. त्यामुळेच सचिनच्या या खेळीकडे आता जगाच्या नजरा खिळल्यात.
Nov 14, 2013, 09:06 PM ISTसचिन ‘वानखेडे’वरचं अपयश धुवून काढणार?
वानखेडे स्टेडियमशी सचिनचं नातं तसं जुनं आहे. याच वानखेडे स्टेडियमवर सचिनने अनेक नेत्रदिपक खेळीही केल्या आहेत.
Oct 22, 2013, 06:12 PM ISTवानखेडेवरून मॅच न पाहताच परतले वेंगसरकर!
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्याक्ष दिलीप वेंगसरकरही वानखेडेवर दाखल झाले होतं. मात्र...
Apr 11, 2013, 12:06 PM IST'कूक' खेळला खूप खूप, तर पुजारा जखमी
मुंबई टेस्टमध्ये टीम इंडिया 327 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. चेतेश्वर पुजारानं 135 रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं आर. अश्विनबरोबर 111 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली.
Nov 24, 2012, 12:36 PM IST