समुद्रात बांधले जाणारे भारतातील पहिले विमानतळ महाराष्ट्रात; कुठे आहे ती जागा?
Airport In Vadhuvan:समुद्रात बांधलेले विमानतळ लवकरच महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या.
Feb 23, 2025, 10:09 AM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडणार; इगतपुरीजवळ 85 किमी ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे
इगतपुरीजवळ 85 किमी ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे उभारण्याची योजना आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या बंदराशी जोडण्यासाठी हा महामार्ग उभारला जाणार आहे.
Jan 20, 2025, 10:56 PM ISTमहाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहर
Palghar, vadhwan Port : मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला पर्याय ठरणारे नवे शहर महाराष्ट्रात निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हे नवे शहर चौथी मुंबई म्हणून ओखळले जाणार आहे.
Dec 26, 2024, 10:29 PM ISTमहाराष्ट्रातील वाढवण बंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसं ठरणार गेमचेंजर? रोजगाराच्या संधीही निर्माण होणार
Vadhavan Port: वाढवण बंदर हे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 76 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
Aug 30, 2024, 09:26 AM IST
मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
CM Eknath Shinde On Vadhavan Bandar: पालघर जवळील वाढवणमध्ये ऑल वेदर ग्रीनफील्ड बंदराच्या निर्मितीला केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर आता या कामाने वेग पकडला आहे.
Aug 9, 2024, 09:53 AM IST