मारायला गेले भटके कुत्रे... पण तीन वाघांचा हकनाक बळी!
२०१९ या वर्षाच्या अवघ्या काही महिन्यात ६३ वाघांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय
Jul 9, 2019, 07:17 PM ISTटिपेश्वर अभयारण्यात दोरीचा फास पायात अडकल्याने वाघ जखमी
क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे.
Jun 2, 2019, 10:12 AM ISTधक्कादायक : वाघाकडून वाघिणीची शिकार, मृतदेहाचे चावून-चावून केले तुकडे
समवयस्क वाघिणीची हत्या करून तिला खाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आलाय
Jan 21, 2019, 01:39 PM ISTताडोबा अंधारी प्रकल्पाला भेट देताय, मग हे वाचा
प्रकल्पाला भेट देण्यासाठी, सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत ही वेळ निश्चित केली आहे.
Jan 5, 2019, 04:47 PM ISTअरे बापरे, वाघ खरंच एवढा घातक प्राणी आहे?
अवनी वाघीणीला ठार मारल्यानंतर, राज्याच्या वन विभागावर टीका होत आहे. अवनीला ठार का मारलं? यावर दोन गट पडले आहेत.
Nov 9, 2018, 07:28 PM ISTवन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते करा - आदित्य ठाकरे
टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वन मंत्रालयावर अतिशय तिखट शब्दांत टीका केलीय.
Nov 3, 2018, 07:23 PM ISTयवतमाळमध्ये हत्तीचा धुमाकूळ, वाघिणीची दहशत कायम
नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकातील हत्तीचा धुमाकूळ
Oct 3, 2018, 07:04 PM ISTदोन वर्षांत तब्बल २३७ वाघांची हत्या
लोकसभेत माहिती देताना सरकारने सांगितले की, २०१२ ते २०१७ पर्यंत २३ वाघ हे शिकार किंवा बेकायदेशीर मार्गाने मारण्यात आले
Aug 11, 2018, 09:35 AM ISTचंद्रपूर शहरालगत वाघांचा मुक्तसंचार (व्हिडिओ)
अगदी वर्दळीच्या मार्गावर रात्री साडेनऊच्या सुमारास वाघीण आणि तिच्या ३ बछड्यांचे हे बागडणे स्थानिकांच्या पोटात गोळा उठवून गेले आहे.
Aug 6, 2018, 01:04 PM ISTनागपूर | आम्ही कागदावरचे नाही खरे वाघ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 15, 2018, 08:53 PM ISTरणथंबोरमधील वाघ-वाघिणीची तुंबळ झुंज व्हायरल
दोन वाघ एकमेकांच्या समोर आल्यानंतर कसे भिडतात, ही दृश्यं आपण पाहिली असतील
Jun 18, 2018, 09:34 PM ISTचंद्रपूर | ६५ वर्षांच्या वृद्धावर वाघाचा हल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 30, 2018, 04:08 PM ISTचंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार
जैराम कोल्हे असं मृत्यू पावलेल्या वृद्धाचं नाव आहे. झाडू बनवण्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी सिंदी जातीची पानं आणण्यासाठी, ६५ वर्षीय जैराम कोल्हे मंगळवारी सकाळी जंगलात गेले होते.
May 30, 2018, 02:13 PM ISTवायरल व्हिडिओ : वाघानं केली जंगली कुत्र्यांची शिकार
वाघानं जंगली कुत्र्याची शिकार करणं ही तशी फार दुर्मिळ घटना... चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाजवळ बफर क्षेत्रातली ही घटना आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही वायरल झालेला दिसतोय. ही घटना नेमकी केव्हा घडली, हे मात्र कळू शकलं नाही.
Apr 18, 2018, 09:26 PM IST