वाईच्या 'या' प्राचीन मंदिरात सापडला अनमोल ठेवा; पाच देशांचा आहे थेट संबंध
Wai Satara Temple: साताऱ्यातील पुरातन मंदिरात प्राचीन पटखेळांचे अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक साक्षी महामुलकर यांनी संशोधन केले आहे.
Dec 2, 2024, 10:01 AM ISTरामदास आठवलेंच्या कारला अपघात, ताफ्यातील गाडीने कंटेनरला दिली धडक
Ramdas Athawale Car Accident : सातारामधील वाईजवळ हा अपघात घडला. यात सुदैवाने रामदास आठवलेंना कोणतीही दुखापत झालेली नाही.
Mar 21, 2024, 07:08 PM IST
पॅराग्लायडिंग जीवावर बेतलं; परदेशी पर्यटकाचा मृत्यू
पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर अचानक या पर्यटकांचे पॅराशूट झाडांवर जाऊन आदळले
Feb 13, 2019, 12:20 PM ISTदोन दुचाकींची धडक, तीन ठार आणि तीन जखमी
जखमींवर वाई इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
Nov 7, 2018, 11:03 AM ISTतरुणाला सिगारेटचे चटके, मारहाण; कर्जाच्या वसुलीसाठी अघोरी कृत्य
मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jul 11, 2018, 08:51 AM ISTवाई | सातारा | धारातीर्थ यात्रेचा समारोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 11:43 PM ISTशहीद ढवळे यांच्या कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
साताऱ्यातले शहीद जवान गणेश ढवळे यांच्या घरी आक्रोश सुरु आहे. 29 वर्षीय गणेश यांच्या मृत्यूच्या बातमी येताच आसरे आंबेदरवाडीतल्या त्यांच्या गावावर शोककळा पसरलीय.
Jan 31, 2017, 12:52 PM ISTकेवळ एका मताने मिळाले नगराध्यक्षपद
राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायत निवडणुकींचा काल निकाल लागला.
Nov 29, 2016, 08:00 AM ISTसोनं आणि पैशांसाठी संतोष पोळनं केले खून?
सातारा जिल्ह्यातल्या वाई हत्याकांडात नवीन माहिती समोर आली आहे.
Aug 26, 2016, 01:40 PM ISTसहा खून करणाऱ्या डॉ.संतोष पोळचं पोलिसांना खुलं आव्हान
साता-यातला खुनी डॉक्टर संतोष पोळ हा किती थंड डोक्याचा खुनी होता, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे.
Aug 19, 2016, 11:40 AM ISTवाईत होतायत जात पंचायतीद्वारे अनन्वित अत्याचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 09:10 AM ISTउदयनराजेंच्या वक्तव्यावर पवारांनाही हसू आवरेना!
साताऱ्यातील उदयनराजेंचा शाही थाट काही औरच असतो... कितीही आणि काहीही बरळले तरी त्यांचा विजय हा इतरांनीही गृहीत धरलेला असतो...
Apr 5, 2014, 08:39 PM ISTशाहरुखची `रेड चिली` सातारकरांना तिखट!
शाहरुखचा आगामी सिनेमाचं... ‘चेन्नई एक्सप्रेस’चं शुटींग सध्या सातारा जिल्ह्यातील वाईजवळच्या मुगांव या एका छोट्या भागात सुरू आहे. या शुटींगसाठी भला मोठा सेटही उभारण्यात आलाय. पण, यामुळे सातारकर मात्र धास्तावलेत!
Apr 11, 2013, 04:46 PM ISTपूनम पांडे शूटींग करताना करतेय तरी काय?
पूनम पांडे नेहमीच चर्चेत राहण्यासाठी उत्तेजक फोटो अपलोड करीत असते. आता मात्र ती या फोटोची `नशा` वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.
Dec 13, 2012, 04:44 PM IST