2024 मध्ये बॅंकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ! कोणत्या बँकेकडून सर्वाधिक कर्जमाफी? जाणून घ्या
Bank Loan: भारतीय बँकांनी गेल्या वर्षभरात कर्जमाफी कमी केली? याची आकडेवारी केंद्र सरकारने दिली आहे.
Nov 29, 2024, 07:15 PM ISTमागिल आर्थिक वर्षात बॅंकांची सुमारे 17 हजार कोटींची फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
Dec 23, 2017, 02:17 PM ISTअबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.
Apr 2, 2014, 12:57 PM IST