लोकसभा निवडणूक : पाचव्या टप्प्यासाठी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदानासाठी मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्यात.
May 6, 2019, 10:41 AM ISTloksabha election 2019 : पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, जम्मू- काश्मीरमध्ये तणाव
सात राज्यांमध्ये ५१ मतदार संघांतील जागांसाठी मतदान होत आहे.
May 6, 2019, 07:36 AM ISTनवी दिल्ली । मोदीजी, धोकेबाजांना हा देश माफ करणार नाही - प्रियंका गांधी
प्रियंका गांधी वाड्रा यांनीही मोदींवर निशाणा साधला. मोदी यांनी स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केल्याचे म्हटले आहे. प्रियंका यांनी ट्विट करुन मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एका अनियंत्रित सनकी व्यक्तीने स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केला आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
May 5, 2019, 05:10 PM ISTवडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत - राहुल गांधी
मोदी यांच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर दिले आहे.
May 5, 2019, 04:35 PM ISTराजीव गांधींवर नरेंद्र मोदी यांची रॅलीत गंभीर टीका
राजीव गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी रॅलीत गंभीर टीका केली.
May 5, 2019, 03:52 PM ISTनवी दिल्ली । रोडशो दरम्यान हल्ला, याला भाजपच जबाबदार - केजरीवाल
नवी दिल्लीत रोडशो दरम्यान हल्ला, याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
May 5, 2019, 02:15 PM ISTनवी दिल्ली । राहुल गांधींना टोला, राजीव गांधींची प्रतिमा भ्रष्टाचारी नंबर १ - नरेंद्र मोदी
राहुल गांधींना टोला, राजीव गांधींची प्रतिमा भ्रष्टाचारी नंबर १ - नरेंद्र मोदी
May 5, 2019, 02:05 PM ISTअशा लोकांना मी बूट पुसायला ठेवतो - भाजप नेते वरुण गांधी
भाजपचे उमेदवार वरुण गांधी यांची विरोधकांवर टीका करताना जीभ घसरली.
May 4, 2019, 10:40 PM ISTरोड शोमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली रोडशोदरम्यान एकाने लगावली.
May 4, 2019, 07:59 PM ISTऔरंगाबादमध्ये युतीत पहिली ठिणगी, भाजपने काम केले नाही - चंद्रकांत खैरे
भाजप-शिवसेना युतीत पहिली ठिणगी औरंगाबादमध्ये पडण्याची शक्यता आहे.
May 4, 2019, 07:26 PM ISTपुणे । लोकसभा निवडणूक संपताच शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी
भाजपा- शिवसेनेनं पुण्यातील लोकसभा निवडणूक एकदिलानं लढली. मात्र निवडणूक संपताच दोघांमध्ये धुसपूस सुरु झालीय. महापालिकेतील सत्तेमध्ये वाटा मिळण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. असं असताना, लोकसभेसाठी युती केली मग आता महापालिकेच्या सत्तेत देखील सहभागी करून घ्या, अशी शिवसेनेची मागणी आहे. लोकसभेसाठी युतीची घोषणा झाल्यानंतर आपल्याला तसा शब्दच देण्यात आला होता, असा दावा शिवसेनेनं केला आहे.
May 3, 2019, 10:25 PM IST'आप'ला हादरा, आमदाराचा भाजपात प्रवेश
दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका बसलाय.
May 3, 2019, 08:45 PM IST'मोदी सरकारमधील अनेक मंत्री निवडणूक का लढवत नाहीत?'
मोदी सरकारमधील बरेचशे मंत्री लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. मग निवडणूक लढवतंय तरी कोण ?
May 3, 2019, 07:57 PM ISTपुण्यात लोकसभा निवडणूक संपताच सेना-भाजपमध्ये धुसपूस सुरु
शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा धुसपूस
May 3, 2019, 04:39 PM IST