रायबरेली अन् वायनाडमध्ये राहुल गांधींनी उधळला विजयाचा गुलाल, अशी कामगिरी करणारे एकमेव खासदार
Wayanad Lok Sabha Result 2024 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे यूपीच्या हायप्रोफाईल लोकसभा सीट असलेल्या रायबरेली येथून भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा निवडणुकीत पराभव केला आहे.
Jun 4, 2024, 04:51 PM ISTLok Sabha Election Results 2024 : निकालाआधीच उघडलं भाजपचं खातं; 'या' राज्यात बिनविरोध विजय
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, देशात सत्ता कोणाची असणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
Jun 4, 2024, 07:46 AM IST
आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश
Uddhav Thackeray : मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद भोवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
Jun 3, 2024, 03:08 PM ISTExit Poll vs Opinion Poll: एक्झिट पोल म्हणजे काय? ते ओपिनियन पोलपेक्षा वेगळे कसे? कधी होऊ शकते कारावास, दंडाची शिक्षा?
Lok Sabha Election Exit Poll 2024: एक्झिट पोल म्हणजे काय? ते ओपिनियन पोलपेक्षा वेगळे कसे? कधी होऊ शकते कारावास, दंडाची शिक्षा?
May 31, 2024, 01:45 PM ISTउरले फक्त काही तास! पुन्हा NDA ची सत्ता आल्यास सुस्साट कमाई करणार 'हे' शेअर
Loksabha Election 2024 : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या अनुषंगानं तुम्हीही चांगल्या परताव्याची प्रतीक्षा करताय? निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा करा... कारण एनडीए जिंकल्यास...
May 31, 2024, 12:03 PM IST
लोकसभा निकालानंतरच महायुतीत विधानसभेची रणनिती ठरणार, 'या' गोष्टीवर ठरवणार जागावाटप
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते.
May 28, 2024, 03:20 PM ISTLoksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
May 23, 2024, 08:50 AM IST
उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले 'त्या' पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश
मतदाना दिवशीची उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद निवडणूक आयोग तपासणार आहे. भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
May 22, 2024, 10:35 PM ISTमेरे पास माँ है... कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादात नवा ट्विस्ट
कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर वादाची... बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात.. त्यामुळं कुणाच्या बाजूनं मतदान करायची, अशी कीर्तिकर कुटुंबाची कोंडी झाली होती... मात्र अमोल कीर्तिकरांच्या मातोश्रींनी हा तिढा सहज सोडवला.
May 20, 2024, 09:30 PM ISTEVMला हार घालणं महागात पडल; नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल
नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांना ईव्हीएमच्या कंपार्टमेंटला हार घालणं भोवलं आहे. शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे.
May 20, 2024, 06:08 PM ISTजिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप
मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.
May 20, 2024, 05:02 PM ISTEXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?
Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले.
May 18, 2024, 12:41 PM ISTExclusive : 'उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळंच काढलं!
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय. अशातच झी 24 तासला दिलेल्या मुलाखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
May 18, 2024, 11:24 AM ISTExclusive : मविआमध्ये असतानाच उद्धव ठाकरेंकडून मोदींसोबत जाण्याची चर्चा; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार अखेरच्या वळणावर आलेला असतानाच दिग्गजांच्या प्रचारसभा आणि रॅली मतदाराचं लक्ष वेधत आहेत. त्यातच चर्च एका गौप्यस्फोटाची...
May 18, 2024, 09:10 AM IST
मोदींची आज शिवाजी पार्कवर सभा! 14 तासांसाठी दादरमधील हे रस्ते बंद; 'इथं' No Parking
PM Modi Raj Thackeray Sabha : आज दादरमध्ये 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होणार. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत.
May 17, 2024, 08:00 AM IST