लॉकडाऊन

सनी लिओनीने घरातच शूट केला व्हिडीओ, पती डॅनियलला दृश्य पाहून धक्का

  देशात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणखी २ आठवड्यांसाठी वाढवला गेला आहे. 

May 4, 2020, 11:08 PM IST

दीड महिन्यानंतर लालपरी सामान्य प्रवाशांसाठी धावली

महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी गेले दीड महिना कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प आहे.

May 4, 2020, 10:03 PM IST

केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर

विदेशातील भारतीयांना भाडे न आकारता भारतात आणण्यात आले. मग देशातील मजुरांकडून रेल्वे, एसटी प्रवासासाठी भाडे का आकारत आहेत असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

May 4, 2020, 04:00 PM IST

बैलगाडी, ट्रॅक्टरमधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतोय सलमान; पाहा व्हिडिओ

सलमानचा एक व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल होतोय.

May 4, 2020, 01:32 PM IST

VIDEO : हृतिक, माधुरी, शाहरुखला कधी गाताना पाहिलंय का?

करण जोहर आणि जोया अख्तर यांनी अनोख्या कॉन्सर्टचं आयोजन केलं‌ होतं.

May 4, 2020, 10:55 AM IST

मुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी

लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडण्याला राज्य सरकारने अटींसह परवानगी दिली आहे. 

May 3, 2020, 06:04 PM IST

...तर लॉकडाऊन ३० मे पर्यंत वाढवा, रामदास आठवले असं का म्हणाले ?

लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचे देखील त्यांनी स्वागत केले. 

May 2, 2020, 07:42 PM IST

लॉकडाऊनमुळे क्रिकेट बंद, तरी टीम इंडिया पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर का गेली?

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. 

May 2, 2020, 06:45 PM IST

आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी असा भरा ऑनलाईन अर्ज

लॉकडाऊनमुळे दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेल्यांना राज्यातल्या आपल्या जिल्ह्यात आता जाता येणार आहे. 

May 2, 2020, 05:27 PM IST

लॉकडाऊन कालावधीत ५१ हजार वाहने जप्त

राज्यात ५१ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

May 2, 2020, 03:27 PM IST

पनवेल मार्केट येथे खरेदीसाठी मोठी गर्दी, लॉकडाऊनचा फज्जा

 लॉकडाऊनचा नियम धाब्यात बसवून पनवेल मार्केटमध्ये खरेदीसाठी आज पुन्हा गर्दी दिसन येत आहे.  

May 2, 2020, 02:34 PM IST

नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पंतप्रधान निधीला ५२ लाखांची मदत

 नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान साहयता निधीला ५२ लाख रुपयांचा निधी गुरुवारी दिला.  

May 2, 2020, 01:27 PM IST

कोरोना संकट । औरंगाबादेत कडक संचारबंदी, शहर विषम तारखेला बंद

 कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहे.  

May 2, 2020, 12:55 PM IST

पालघर गडचिंचले हत्याकांडातील एक आरोपी कोरोना बाधित

पालघर जिल्ह्यात गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. 

May 2, 2020, 11:26 AM IST