लाचखोर पोलिस अधिकाऱ्याची शाही बडदास्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2015, 08:32 PM ISTलाचखोर पकडण्यासाठी असा सापळा रचला जातो?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:37 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या ट्रॅपमध्ये अडकला गृहराज्यमंत्र्यांचा लाचखोर पीए
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 11:02 AM ISTगृहराज्य मंत्र्यांच्या पीए मिलिंद कदमला लाच घेतांना रंगेहाथ पकडलं
मंत्रालयातील विधी व न्याय विभागाचे सहाय्यक आणि गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांचे पीए मिलिंद कदम यांना लाच घेतल्या प्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागानं रंगेहाथ पकडलंय.
Apr 2, 2015, 10:36 AM ISTलाचखोर तृप्ती माळवींविरोधात सदस्य ठराव मंजूर, राजीनामा कधी?
लाचखोर तृप्ती माळवींविरोधात सदस्य ठराव मंजूर, राजीनामा कधी?
Mar 20, 2015, 08:47 PM IST'लाचखोर ऑफ द डे' संदीप पाटील
लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात आणखी एक मोठा अधिकारी सापडला आहे. मालेगावच्या प्रांताधिकाऱ्याला तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
Feb 25, 2015, 04:25 PM ISTलाचखोर महापौर तृप्ती माळवींबद्दल बोलतायत अजित पवार...
लाचखोर महापौर तृप्ती माळवींबद्दल बोलतायत अजित पवार...
Feb 2, 2015, 06:43 PM ISTलाचखोर पोलीस हवालदार कोट्यधीश!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2015, 09:33 AM ISTठाण्यातील लाचखोर पोलीस हवालदाराच्या घरात घबाड!
ठाणे पोलिसातील एक हवालदार कोट्यधीश असल्याचं समोर आलंय. प्रेमसिंग राजपूत असं नाव असलेल्या या हवालदाराचा पगार दरमहा वीस हजार रुपये इतका आहे.
Feb 1, 2015, 09:32 AM ISTकोल्हापूर : राष्ट्रवादीच्या लाचखोर महापौरांना होणार अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 10:05 AM ISTउस्मानाबाद : दुष्काऴातील लाचखोर डोंमकावऴे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 12:03 AM ISTरंगेहाथ पकडलेल्या लाचखोरांचे फोटो पाहा
रंगेहाथ पकडलेल्या लाचखोरांचे फोटो तुम्हाला आता फेसबुकवर पाहता येणार आहेत, यात लाचखोरांचे चेहरे पाहण्यासारखे असतात, निदान हे फोटो पाहून हा भ्रष्टाचाराचा कॅन्सर आटोक्यात येईल, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आहे.
Sep 3, 2014, 03:19 PM ISTलाच घेणाऱ्यांनो सावधान! आता तुमचा फोटो फेसबुकवर!
लाच घेणाऱ्यांनो सावधान, आता जर तुम्ही भ्रष्टाचार करतांना सापडलात तर लगेच तुमची लाज सोशल मीडियावर निघेल. महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)नं एक नवं फेसबुक पेज सुरू करण्याचा विचार केलाय. या पेजवर लाच घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे फोटो अपलोड केले जातील.
Aug 17, 2014, 10:23 PM IST