लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा येथे भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे.
Aug 16, 2017, 07:40 PM ISTकाश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीरच्या सोपोर येथे लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.
Aug 5, 2017, 10:36 AM ISTकाश्मिरात लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 01:53 PM ISTलश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक
लश्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Jul 17, 2017, 06:16 PM ISTNIAच्या छाप्यात 'लष्करा'चे लेटरहेड सापडले
जम्मू-काश्मीर सतत कसे धगधग राहिल, असा प्रयत्न सातत्याने पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यातच दहशतवादी संघटनाही प्रयत्नशील आहेत. 'लष्कर-ए-तोयबा' आणि 'हिजबूल मुजाहिद्दीन' या संघटना करत आहे. आज NIAने दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर छापे मारले. यावेळी त्यांना लेटरहेड सापडले.
Jun 3, 2017, 09:14 PM ISTमोस्ट वॉण्टेड १२ दहशतवाद्यांची यादी जाहीर
भारतीय सिमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. तसेच काश्मीर खोर सातत्याने धगधगते ठेवण्यासाठी दहशतवाद्यांचा वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने पावले उचलली आहेत. लष्कराने काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या १२ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे.
Jun 1, 2017, 06:07 PM ISTइशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी- हेडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2016, 11:54 AM ISTपाकच्या भ्याड हल्ल्यामागे हाफीज सईद
पाकिस्तानच्या हल्ल्लात पूँछमधल्या मेंढरमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बाबतीत एक नवा खुलासा झालाय. या हल्ल्यामागे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड हाफिज सईदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
Jan 10, 2013, 12:59 PM ISTलष्कर-ए-तोयबाचे टार्गेट वैष्णोदेवी यात्रा
जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध देवस्थान वैष्णोदेवी. आता हे देवस्थान टार्गेट करण्याचा कट दहशतवाद्यांनी केला आहे. दहशतवादी अजमल कसाबला दिलेल्या फाशीचा बदला घेण्यासाठी हा कट आहे. तसा ई-मेल केला आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा करणाऱ्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
Nov 27, 2012, 04:49 PM IST