VIRAL VIDEO : सलमाननं आई-वडिलांसाठी हे गाणं म्हटलं
१८ नोव्हेंबर रोजी अभिनेता सलमान खानच्या कुटुंबात डबल सेलिब्रेशनचं वातावरण होतं. या दिवशी सलमानच्या आई-वडिलांच्या म्हणजेच सलीम खान आणि सलमा खान यांच्या तसंच बहिण अर्पिता खान-शर्मा आणि आयुष शर्मा यांच्या लग्नाचा वाढदिवस होता.
Nov 21, 2017, 10:53 AM ISTफोटो : उदयनराजे यांचा हा आनंदी मूड तुम्ही कधी पाहिला का?
छत्रपतीचे शिवाजी महाराजांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 20, 2017, 05:28 PM ISTPICS : शिखरने शायराना अंदाजात दिल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर आपल्या फॅन्ससाठी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहे.
Oct 30, 2017, 08:52 PM ISTफोटो : दिलीप कुमार - सायरा बानो यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
बॉलिवूडचं बहुचर्चित जोडपं दिलीप कुमार आणि सायरा बानो... या जोडप्यानं आज आपल्या लग्नाला ५१ वर्ष पूर्ण केलेत. हा क्षण त्यांनी आपल्या राहत्या घरी सेलिब्रेट केला.
Oct 11, 2017, 11:19 PM ISTPHOTO : सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा केला साजरा!
सोशल वेबसाईट ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांनी नुकताच आपल्या आठवणींना उजाळा दिलाय... तोही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...
Jul 14, 2016, 09:26 AM ISTजेव्हा शाहरूखने पत्नीला म्हटले Thanks..
बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झालेत. शाहरुखने आपल्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसाबद्दल पत्नी गौरी खानचे तिच्या प्रेम, संयम आणि धैयाबद्दल आभार मानले आहे.
Oct 26, 2015, 04:18 PM ISTफोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!
ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.
May 2, 2015, 06:14 PM IST`अभि-अॅश`च्या लग्नाचा सहावा वाढदिवस...
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन... चाहत्यांची बॉलिवूडमधली एक आवडती जोडी... अभिषेक-ऐश्वर्या यांनी २००७ साली लग्नगाठ बांधली... आज ते आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत आहेत.
Apr 20, 2013, 12:54 PM IST