रँपवर बैलगाड्यांचा 'बुल'वॉक

रँपवर बैलगाड्यांचा 'बुल'वॉक

राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. सरस्वती मुंडेंना कोर्टाचा दणका

स्त्री भ्रूण हत्या प्रकरण : औरंगाबाद खंडपीठानं अंबाजोगाई कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देत डॉ. सुदाम मुंडेंच्या पत्नी डॉ. सरस्वती मुंडेंना कोर्टाचा दणका...

विमान अपहरण : दहशतवाद्याला अटक

कंदाहार अपहरणाशी संबंधित दहशतवाद्याला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मेह्राजुद्दिन दांड उर्फ जावेदला किश्तवाड येथून अटक केली.

मीडिया, सनसनाटी बातम्या देऊ नका!- पंतप्रधान

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर होणारे आरोप, त्यानंतर मनमोहन सिंग यांना विरोधकांनी `टार्गेट` करणं, ह्या साऱ्याचं खापर मनमोहन सिंग यांनी मीडियावर फोडलं आहे. माध्यमांनी सनसनाटी बातम्या देण्याचा मोह टाळत समाजात व देशात आपल्या लिखाणाने, बातम्यामुळे दुही माजणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी मीडियाला दिला आहे.

मेरी कोमनं गायलं पुणेकरांसाठी गाणं

मेरी कोमनं गायलं पुणेकरांसाठी गाणं

सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन

सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन

एकतर्फी प्रेमातून तरूणीची हत्या

एकतर्फी प्रेमातून तरूणीची हत्या

पाकिस्तानमध्ये भीषण आग

पाकिस्‍तानात दोन कारखान्‍यांना लागलेल्‍या आगीमध्‍ये सुमारे १९१ जणांचा मृत्‍यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. कराची आणि लाहोर शहरांमध्‍ये दोन कारखान्‍यांमध्‍ये ही घटना घडली.

टीम इंडिया श्रीलंकेत दाखल

टीम इंडिया श्रीलंकेत दाखल