असं घडलं महाभारत...

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर काय? याचं उत्तर देणार आहेत शरद पवार... पाहुयात... कसं घडलं हे महाभारत...

'राज्याच्या राजकारणात परतणार नाही'

राज्याच्या राजकारणात परतण्यास उत्सुक नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

'अजीतदादा राजीनामा मागे घ्या'

आज राष्ट्रवादी काँग्रेसची विधीमंडळाची बैठक पार पडली... काय काय घडलं या बैठकीत... यासंदर्भात आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी विनायक मेटे यांच्याशी साधलेला संवाद....

केजरीवाल यांनी दिला पांढरेंना पाठिंबा...

विजय पांढरे यांना कुणी त्रास दिला तर त्यांच्याविरोद्ध आपणही उभं राहणार असल्याचं सांगत अरविंद केजरीवाल यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलाय.

'अजित दादांचा निर्णय योग्यच'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय योग्य असून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात येणार, असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिलीय.

'दादा, यंदा मुख्यमंत्रीच बना!'

अजित दादांच्या राजीनाम्यानंतर... 'दादा, यंदा मुख्यमंत्रीच बना!' अशी होर्डीग्स पुण्यात पाहायला मिळाली... घेऊयात अशाच एका होर्डीगचा आढावा...

आमदार बाबासाहेब कुपेकर यांचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे आज सकाळी निधन झाले. जसलोक रुग्णालयात आज त्यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्र्यांविरोधात NCPचा संताप

मुख्यमंत्र्यांविरोधात NCPचा संताप

औरंगाबाद झेडपीत राजीनामासत्र

औरंगाबाद झेडपीत राजीनामासत्र

शापित उपमुख्यंत्रीपद

शापित उपमुख्यंत्रीपद