लातूरचा चाकू हल्लेखोर अटकेत

लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या शस्त्रधारी हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलंय... पाहा कोण आहे हा हल्लेखोर...

पोलीस आयुक्तालयासमोरच दरोडा

नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा... पोलीस आयुक्तालयाच्या युनायटेड वेस्टर्नमध्ये झालीय चोरी...

आरोग्य यंत्रणा अडकली लालफितीत

आरोग्य यंत्रणा अडकली लालफितीत

'झी क्यू'... खास बच्चे कंपनीसाठी

शिक्षण घेता घेता मनोरंजन... हेच ध्येय समोर ठेऊन झी समूहानं 'झी क्यू' हे खास चॅनल बच्चे कंपनीसाठी सुरू केलंय.

मनसेचे दोन आमदार पोलिसांच्या ताब्यात

मनसचे दोन आमदार पोलिसांच्या ताब्यात

'भुजबळ महाराष्ट्रातील रॉबर्ट वडेरा'

'भुजबळ महाराष्ट्रातील रॉबर्ट वडेरा'

औषध विक्रेत्यांचा नियोजित संप मागे

औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांपैकी बारा मागण्या मान्य करण्यात आल्यात. त्यामुळे मंगळवारी आयोजित केलेला संप मागे घेण्याचा निर्णय औषध विक्रेत्यांनी जाहीर केलाय.

`सीबीआय`कडून कृपाशंकर सिंह यांची चौकशी

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह यांची चौकशी करण्यात आली.

माथेरानमध्ये आता कृषी पर्यटनही...

माथेरानमध्ये पर्यटनात आला दौलत शेलार यांनी केलेल्या कृषी पर्यटनाचीही भर पडलीय.

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भक्तीसागर

आज घटस्थापना... वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केलीय.