आज महिलांनी केलं डेक्कन क्वींचं सारथ्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 09:25 PM ISTदक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् हा खेळाडू चक्क मुंबई लोकलने घरी गेला!
बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या या खेळाडूने चक्क लोकल रेल्वेने घरी जाणे पसंत केले.
Mar 2, 2018, 07:22 PM ISTमुख्यमंत्री फडणवीसांचा लोकल प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी चक्क लोकल ट्रेननं प्रवास केला.
Feb 27, 2018, 04:23 PM ISTरेल्वे पास धारकांची दादागिरी, प्रवाशांना होतेय मारहाण
रेल्वेच्या पास बोगीतून प्रवास केल्याने अनेकांना जबरदस्तीने उतरवून शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे प्रकार पुढे आले आहेत.
Jan 30, 2018, 11:34 PM ISTनव्या वर्षात रेल्वे प्रवास होईल अधिक सोपा..मिळणार ही सुविधा
रेल्वेतर्फे सर्व ट्रेनमध्ये बायो टॉयलेट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Dec 28, 2017, 01:45 PM ISTरेल्वे टीसींच्या हाती दिसणार टॅब, आरक्षणानंतर रिकाम्या जागा कळणार
तुम्ही रेल्वेने प्रवास करत आहात. आरक्षण फुल्ल झाले आहे. मात्र, गाड्यांत काही जागा रिकाम्या असतील त्याचा लाभ तुम्हा मिळू शकतो.
Dec 22, 2017, 01:46 PM ISTमध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका
चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून तब्बल 39 कोटी 75 लाख 33 हजार 778 रुपये दंड वसूल केलाय.
Nov 5, 2017, 03:21 PM ISTरेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.
Oct 20, 2017, 08:16 AM ISTमुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोनो रेलचा दुसरा टप्पा होणार सुरु
रखडलेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर येत्या डिसेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहेत. वडाळा ते सातरस्ता हा मोनो रेलचा दुसरा टप्पा आहे.
Oct 7, 2017, 12:38 PM ISTमुंबई | विरार | रेल्वे प्रवासादरम्यान तरूणीला धक्का देणाऱ्या मातेफिरूचं रेखाचित्र जारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 05:44 PM ISTमध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!
मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला.
Aug 31, 2017, 01:13 PM ISTअवघ्या ९९९ रूपयांत करा हवाई प्रवास, एअर एशियाची खास ऑफर
आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकता. एअर एशियाने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. एअर एशियाने जाहीर केलेल्या ऑफरनुसार नागरिकांना ९९९ रूपयांमध्ये विमानप्रवास करता येणार आहे.
Aug 22, 2017, 09:39 PM ISTरेल्वेत मिळणार ऑनलाईन व्हिडिओ सुविधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 10:56 AM ISTगुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत
तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.
Aug 3, 2017, 12:03 PM ISTसावधान, रेल्वेतील अन्न खाण्यालायक नाही : कॅग
तुम्ही रेल्वे प्रवासात रेल्वे कॅटरींग सेवेच्या माध्यमातून देण्यात येणारे अन्न खाण्या लायक नसल्याची बाब उघड झालेय. अनेकवेळा प्रवाशांकडून अन्नाबाबत तक्रारी येत होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली. दरम्यान, कॅगच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय.
Jul 21, 2017, 07:59 PM IST