व्हिडिओ : पार्थ पवारांनी रिकाम्या रेल्वेत साधला प्रवाशांशी संवाद
पार्थ पवार देवदर्शनाला गेले, मतांच्या बेगमीसाठी बैलगाडीही हाकली...
Mar 29, 2019, 09:23 AM ISTपुणे-कर्जत पॅंसेंजर पनवेलपर्यंत तर वसई - दिवा पेणपर्यंत, मेमू गाडी रोह्यापर्यंत
मध्य रेल्वेवर नाशिकमार्गे राजधानी एक्स्प्रेस, पेणपर्यंत असणारी मेमू गाडी रोह्यापर्यंत यासह मध्य, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अनेक सुविधांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
Jan 18, 2019, 09:35 PM ISTतेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आलाय.
Dec 1, 2018, 10:55 PM ISTकोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, या प्रमाणे धावणार गाड्या!
कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, या वेळेनुसार धावणार गाड्या
Nov 1, 2018, 11:38 PM ISTपश्चिम रेल्वेवर १० फेऱ्यासह १२२ फेऱ्यांचा विस्तार
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी चांगली बातमी. पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल.
Oct 30, 2018, 09:52 PM ISTरेल्वेप्रवासातील खाद्यपदार्थ स्वस्त, दिवाळीपूर्वी सुरु होणार 'ही' सुविधा
प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींवर 'ही' सुविधा उत्तम तोडगा ठरणार का?
Oct 28, 2018, 01:55 PM ISTगणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना
कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली.
Sep 18, 2018, 05:22 PM ISTमुंबई । लोकल रेल्वेमध्ये स्टंटबाजी करणारे मुजोर चोर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 1, 2018, 09:20 PM ISTरेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या...
यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...
Aug 1, 2018, 09:20 AM ISTरेल्वेचे स्टेटस असे व्हॉट्सअॅपवर जाणून घ्या!
तुम्हाला ट्रेनचे लाईव्ह स्टेटस काय आहे हे व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे.
Jul 25, 2018, 11:35 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 18, 2018, 10:39 PM ISTभाविकांसाठी रेल्वेची विशेष ‘रामायण एक्स्प्रेस’
तिकीट आरक्षित करायचे असल्यास आयआरसीटीसीच्या (irctc)साईटवरुन करु शकता. याशिवाय देशात असलेल्या आयआरसीटीसीच्या २७ सुविधा केंद्रांमध्येही हे आरक्षण करता येईल.
Jul 12, 2018, 08:25 PM ISTरेल्वेतून विनातिकिट प्रवास केल्यास १००० रुपयांचा दंड?
विनातिकिट धारकांना चाप लावण्यासाठी रेल्वेने दंडाच्या रक्कमेत चौपट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Jun 29, 2018, 06:27 PM ISTरेल्वेतून एकटीने प्रवास करणाऱ्या महिलेला सर्वात मोठी सूट
कुशीनगर येथे घडलेल्या घटनेनंतर महिलांना दिली जाणारी ही सूट पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.
May 4, 2018, 02:32 PM ISTखुशखबर : १ एप्रिलपासून स्वस्त होणार रेल्वे प्रवास, या गोष्टींच्या किमतीतही कपात
१ एप्रिलपासून रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे.
Mar 22, 2018, 08:09 PM IST