माकप ऑफिस हल्ल्यामागे संघाचा हात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 10:06 PM ISTकेवळ एकाच्या नाही, सर्वांच्या सहकार्यानं विजय- भागवत
लोकसभेत भाजपच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार दिला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यामताशी असहमतीच दर्शवली आहे.
Aug 11, 2014, 11:53 AM ISTघराणेशाही बाद करून आता महापुरुषांच्या नावे योजना
सत्ता बदलानंतर योजनांचे नावंही बदलली जातात. काँग्रेस सरकारमध्ये जिथं नेहरू, गांधी यांच्या नावे जास्त योजना सुरू केल्या गेल्या. तर आता भाजपनं आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांना दक्षिणेतील महापुरुषांची नावं दिली आहेत.
Jul 10, 2014, 05:32 PM ISTभाजपमध्ये येणार संघाचे राम माधव, अमित शहा अध्यक्ष- रिपोर्ट
दिल्लीत झालेल्या सत्तांतरानंतर येत्या काळात होणारे राजकीय बदल लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख राम माधव आता भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
Jul 7, 2014, 09:58 PM ISTमोदींसाठी ‘आरएसएस’ आलं धावून...
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केल्यानंतर आता ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ मोदींच्या मदतीला धावून आलाय.
Jan 5, 2014, 12:55 PM ISTहम दो हमारे तीन; `आरएसएस`ची नवी घोषणा
हम दो हमारा एक’... कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आव्हान दिलंय. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचं अंध अनुकरण करत राहिलं तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसनं तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्तानं कोची इथं व्यक्त केलाय.
Oct 28, 2013, 03:35 PM ISTतालिबान आणि संघाची विचारसरणी समान- दिग्विजय सिंग
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांच्या मते तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. तालिबान आणि रा.स्व.सं. एकसारखेच असल्याचं वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी केलं आहे.
Jan 8, 2013, 05:30 PM IST‘बलात्कार भारतात नाही, ‘इंडिया’त होतात’
बलात्कार `इंडियात` होतात, भारतात होत नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.
Jan 4, 2013, 08:40 PM ISTगडकरींच्या पाठिशी भाजप - जावडेकर
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी हे आपल्या पदाचा राजीनामा देतील ही बातमी साफ चुकीची आणि निराधार आहे. गडकरी यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिले.
Oct 26, 2012, 11:58 PM ISTनितीन गडकरी अडचणीत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या `पूर्ती पॉवर अँड शुगर`मधल्या घोटाळ्यांबद्दल केजरीवाल यांनी आवाज उठवल्यामुळे गडकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.
Oct 24, 2012, 02:26 PM ISTमोदी पंतप्रधानपदाच्या दावेदारीतून बाहेर
२०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी सध्यातरी नाकारण्यात आली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनी विचार विनिमय केल्यावर हा निर्णय घेतला आहे.
Oct 23, 2012, 02:07 PM IST'लिव्ह इन रिलेशनशिप'ला रा.स्व.सं.चा विरोध
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. अशाप्रकारे ‘लिव्ह इन रिलेशन’ मानव संस्कृतीविरोधात असून समाजासाठी घातक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाहक दत्तात्रय होसबले यांनी व्यक्त केलंय.
Mar 17, 2012, 04:28 PM ISTसंघाशी संघटन नाही- अण्णा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला काहीही संबंध नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलंय. अण्णा संघाच्या कार्यक्रमाला हजर राहत असल्याचं वक्तव्य काल कोलकत्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावर अण्णांनी हे स्पष्टीकरण दिलंय.
Nov 10, 2011, 12:21 PM IST