राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयामागे संघाचा वाटा? जाणकारांचं मत काय?

विधानसभा निवडणुकीतील भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली.

Jan 19, 2025, 07:44 PM IST

सरकारी कर्मचारी RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार, मोदी सरकारचा निर्णय

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयानंतर केंद्रावर आता टीकेची झोड उठतेय.. हा निर्णय नेमका काय आहे आणि हा वाद का सुरु झालाय पाहूयात.

Jul 22, 2024, 09:30 PM IST

Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या प्रमुखपदी असणाऱ्या मोहन भागवत यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना एक मार्गदर्शनपर इशारा दिला. 

 

Jun 11, 2024, 08:09 AM IST

जमीयत उलेमा-ए हिंदच्या प्रमुखांचं BJP-RSS बद्दल मोठं विधान, म्हणाले "धर्माच्या आधारे..."

Jamiat Ulema E Hind Chief Maulana Mahmood: दिल्लीमधील रामलीला मैदानात (Delhi Ramleela Gound) जमीयत उलेमा-ए हिंदच्या (Jamiat Ulema-E-Hind) 34 व्या अधिवेशनात मौलाना महमूद मदनी (Maulana Mahmood Madni) यांनी मोठं विधान केलं आहे. शिक्षणाचं भगवीकरण केलं जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. कोणत्याही धर्माची पुस्तकं दुसऱ्यांवर थोपवणं अमान्य असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. 

 

Feb 11, 2023, 03:17 PM IST

आणीबाणी ही इंदिरा गांधींची चूक- राहुल गांधी

भाजप, संघावर राहुल गांधींची टीका 

Mar 3, 2021, 02:32 PM IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे वयाच्या ९७ वर्षी येथे निधन झाले.  

Dec 19, 2020, 04:29 PM IST

आमिर चीनचा लाडका; RSSची बोचरी टीका

सहसा कोणताही वाद किंवा अवाजवी चर्चांपासून दूर राहणाऱ्या अभिनेता आमिर खान सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. संघाच्या मुखपत्रातून त्याच्यावर निशाणा साधण्यात आल्यामुळं त्यांची आमिरविरोधी भूमिका आता सर्वांसमोर आली आहे. 

Aug 26, 2020, 11:46 AM IST

धारावीत आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी RSS चे ५०० स्वयंसेवक दाखल

कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या धारावी परिसरात हे कार्यकर्ते नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग करणार आहेत. यात डॉक्टरांचाही समावेश आहे. 

Jun 7, 2020, 10:15 AM IST

#Rss संघाला लक्ष्य करणं बंद करा, म्हणतोय कलाविश्वातील 'हा' खान

सोशल मीडिया म्हणू नका किंवा मग आणखी कोणतं माध्यम.... 

Dec 28, 2019, 02:48 PM IST

भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदू - मोहन भागवत

भारतातली सर्व १३० कोटी जनता हिंदू असल्याचा भागवतांचा युक्तीवाद

 

Dec 26, 2019, 10:42 AM IST

महिलांच्या इभ्रतीशी कोणतीही तडजोड नको- मोहन भागवत

त्यांचा सन्मान केला गेलाच पाहिजे.... 

Dec 2, 2019, 07:42 AM IST

राम मंदिर संदर्भातील निर्णयाचे खुल्या मनाने स्वागत करा- संघ

राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण 

Oct 30, 2019, 11:30 PM IST