राहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातल्या अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Apr 10, 2019, 07:15 PM ISTशरद पवारांच्या सभेला अल्प प्रतिसाद, रिकाम्या खुर्च्याच जास्त
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या सभेत गर्दीपेक्षा रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत होत्या. पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडाल्याचं दिसत होते.
Apr 10, 2019, 05:42 PM ISTनिवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र
निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Apr 10, 2019, 04:21 PM ISTमावळ मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना दिसले वेगळे चित्र
मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना वेगळं चित्र पाहायला मिळाले.
Apr 9, 2019, 11:32 PM ISTनाशिक । भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांना एसीबीची नोटीस
नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांना एसीबीची नोटीस
Apr 9, 2019, 10:40 PM ISTमुंबई । काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा मुलुंड ते सीएसएमटी प्रवास
काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा मुलुंड ते सीएसएमटी प्रवास
Apr 9, 2019, 10:35 PM ISTलातूर । बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काँग्रेसने हिसकावला - मोदी
लातूर येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काँग्रेसने हिसकावला - मोदी
Apr 9, 2019, 10:30 PM IST