प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट, राष्ट्रवादीला खिंडार?
प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार ?
Jun 4, 2019, 02:55 PM ISTमुंबई । मी गांधीवादी, वादानंतर निधी चौधरींचे स्पष्टीकरण
गांधी आणि गांधी वाद. राष्ट्रवादी आक्रमक. निधी चौधरी करायला गेल्या एक, घडलं भलतंच. मी गांधीवादी, वादानंतर निधी चौधरींचे स्पष्टीकरण.
Jun 3, 2019, 12:00 AM ISTथँक्यू गोडसे ! गांधींचे फोटो, पुतळे हटवा; पालिका उपायुक्त चौधरींचे वादग्रस्त ट्विट
मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी एक ट्विट केल्यामुळे त्या वादात सापडल्या आहेत.
Jun 1, 2019, 11:03 PM ISTकाँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, राष्ट्रवादी विधानसभेसाठी सज्ज
लोकसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकून विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता सज्ज होत आहे.
Jun 1, 2019, 08:19 PM ISTमुंबई । राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'ईडी'ची नोटीस
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या ६ जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील (Aviation deal) दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.
Jun 1, 2019, 06:20 PM ISTशरद पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात, विधानसभा निवडणुकीची तयारी
लोकसभा निवडणुकीतील पराभवाने राज्यात काँग्रेस अद्याप सावरलेली नसली तरी मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.
May 31, 2019, 07:00 PM ISTशरद पवार यांनी राहुल गांधी यांना हा दिला सल्ला
शरद पवार यांचा राहुल गांधी यांना सल्ला.
May 30, 2019, 10:15 PM ISTराष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाचं वृत्त पवारांनी फेटाळलं
दिल्लीत आणखी काही घडामोडी पाहायला मिळत आहेत.
May 30, 2019, 04:57 PM ISTराष्ट्रवादीचे धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर?
राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर?
May 29, 2019, 04:55 PM ISTElection Result 2019 : आम्हाला जनतेचा कौल मान्य : अशोक चव्हाण
लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत आहोत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
May 23, 2019, 07:43 PM ISTElection Result 2019 : राहुल गांधी वायनाडमधून विक्रमी मतांनी विजयी
राहुल गांधी यांना अमेठीमधून पराभवाचा सामना करावा लागला तरी येथून विक्रमी मतांनी विजयी.
May 23, 2019, 07:06 PM ISTमतदान मोजणीदरम्यान हिंसा होण्याची शक्यता, केंद्राला संशय
देशात लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी होत आहे. यावेळी हिंसा होण्याची शक्यता आहे.
May 22, 2019, 09:50 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळणार - रोहित पवार
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत नक्कीच यश मिळेल असा विश्वास नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला.
May 22, 2019, 09:37 PM ISTआमदार क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत
राष्ट्रवादीचे बीडमधील नेते आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
May 22, 2019, 07:48 PM ISTमुंबई| 'राष्ट्रवादीत घुसमट होत असल्यानं सेनेत जाणार'
मुंबई| 'राष्ट्रवादीत घुसमट होत असल्यानं सेनेत जाणार'
May 22, 2019, 04:40 PM IST