महाराष्ट्रातील 'या' गावात आहे चंद्रकोर आकाराचा सर्वात सुंदर छुपा समुद्र किनारा; गर्दीपासून अलिप्त
Ambolgad Beach : महाराष्ट्रात एक अप्रतिम समुद्र किनारा आहे. या किनाऱ्याचा आकार चंद्रकोरप्रमाणे आहे.
Nov 17, 2024, 09:35 PM ISTउद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून
Barsu Refinery : राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
Apr 28, 2023, 07:55 AM ISTBrother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग...
Ratnagiri News : चार वर्षांपूर्वी आई घर सोडून निघून गेली. मुलं वडिलांकडे राहतं होती. माऊलीची ओढ एवढी वाढली की ही मुलं न सांगता घरातून बाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरात नाही पाहून कुटुंबाने परिसर पालथ घातलं अन् तेवढ्यात पोलिसांचा फोन आला...
Apr 19, 2023, 12:32 PM ISTजैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका बदलली
नाणार, जैतापूर प्रकल्पाबाबत (Jaitapur Atomic Energy Project) शिवसेनेची भूमिका बदललेली दिसून येत आहे.
Dec 23, 2020, 02:18 PM ISTरत्नागिरीत मुसळधार पावसाने दाणादाण, चिपळूण-खेड-राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी
रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून दैना उडवून दिली आहे.
Aug 4, 2020, 03:17 PM ISTराजापूर | शिवसेना नाणारबाबत भूमिका मांडणार
राजापूर | शिवसेना नाणारबाबत भूमिका मांडणार
Mar 1, 2020, 03:20 PM ISTराजापूर गंगातीर्थचा विकास वादात रखडला, सोयी-सुविधांचा अभाव
राजापूर येथील गंगातीर्थचा विकास सध्या थांबला आहे.
Feb 8, 2020, 10:39 PM ISTरत्नागिरी । राजापुरात विकासाची 'गंगा' कधी येणार?
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथील प्रसिद्ध गंगा तिर्थचा विकास कधी होणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. येथील विकासाचा आराखडा रखडला आहे. त्यामुळे राजापुरात विकासाची 'गंगा' कधी येणार?
Feb 8, 2020, 08:10 PM ISTरत्नागिरी | राजापूर शहरात बिबट्याचं दर्शन
रत्नागिरी | राजापूर शहरात बिबट्याचं दर्शन
Dec 24, 2019, 10:00 AM IST