रवि शास्त्री

कोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Jul 13, 2017, 10:15 AM IST

रवि शास्त्रीच बनणार टीम इंडियाचे कोच, वाचा ५ मजबूत कारणं...

 रवि शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य कोच पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. या पदासाठी इतर नावांच्या तुलनेत रवि शास्त्री याचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्यावेळी शास्त्री या शर्यतीत कुंबळेच्या मागे राहिले होते. रवि शास्त्रींना या शर्यतीत वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मुडीयांची टक्कर असणार आहे. 

Jun 28, 2017, 09:22 PM IST

विराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज

 टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या. 

Jun 27, 2017, 06:02 PM IST

रवि शास्त्रीमध्ये कोणतंही टॅलेंट नव्हतं - कपिल देव

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ऑलराऊंडर कपिल देव यांनी आपला सहखेळाडू रवि शास्त्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. 

May 24, 2017, 09:53 AM IST

कोहलीचा 'फॉर्म' धोनीला भारी पडणार?

भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलंय. रवि शास्त्री यांनी विराट कोहलीला क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटच्या नेतृत्वाची धुरा देण्यात यावी असं वक्तव्य केलंय. यावर क्रिकेट जगतात वेग-वेगळी मतं दिसून येतायत.

Jun 1, 2016, 10:39 PM IST

रवि शास्त्री यांची निवड योग्य - विराट कोहली

बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने केलेली शास्त्री यांची निवड योग्य असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांची उपस्थिती संघासाठी नेहमी प्रेरणादायी ठरत असल्याचेही विराट कोहलीने म्हटले आहे.

Jun 2, 2015, 11:27 PM IST

धोनी-कोहलीपेक्षाही जास्त कमावतात शास्त्री-गावसकर

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर आणि पाचव्या क्रमांकावर सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू आहे... हे आपल्याला माहितच आहे. पण, त्याच्यापेक्षाही जास्त कमाई त्याचे सिनियर आणि क्रिकेट कमेंट्री करणारे माजी क्रिकेटर रवि शास्त्री आणि सुनील गावसकर करताना दिसत आहे. 

Oct 13, 2014, 11:51 AM IST