अजित पवारांचा गड उद्धवस्त, भाजपला मोठे यश
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला न भूतो न भविष्यती असे यश मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱा अजित पवारांच्या गडाला भाजपने यंदाच्या निवडणुकीत मोठा सुरुंग लावला.
Feb 23, 2017, 07:33 PM IST'निवडणुकीत झालं ते विसरून जायचं असतं'
निवडणुकीत जे झालं ते विसरून जायचं असतं, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
Feb 23, 2017, 07:32 PM IST220 मध्ये चिठ्ठीने शिवसेनेला दिला दणका, भाजपात जल्लोष
पालिका निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. अखेर चिठ्ठी टाकण्यात आली. यात भाजपची सरसी झाली.
Feb 23, 2017, 06:58 PM ISTमुंबईत चिठ्ठी टाकून लागणार निर्णय.... पाहा कोणाचं लक फळफळणार
मुंबईच्या निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. त्यामुळे येथे फेरमोजणी झाली. यावेळीही समान मते असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चिठ्ठीवर भवितव्य ठरविण्यात येणार आहे.
Feb 23, 2017, 06:37 PM ISTनिवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला
निवडणूक लढवताना उमेदवाराकडे आत्मविश्वास जरुर असावा मात्र तो जर अति झाला तर त्याची माती होते. असेच काहीसे पुण्याच्या प्रभाग क्र १६ कसबा-सोमवार पेठेतील भाजपचे उमेदवार गणेश मधुकर बीडकर यांच्यासोबत घडले.
Feb 23, 2017, 06:35 PM ISTठाण्यात शिवसेनेचा भगवा फडकला! एमआयएमचीही एन्ट्री
मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना-भाजपमध्ये अटीतटीची लढत होत असताना ठाण्याचा बालेकिल्ला राखण्यात शिवसेनेला यश आलं आहे.
Feb 23, 2017, 06:03 PM ISTशिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत
पालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल आहे. शिवसेनेने प्रथम स्थान आबाधित राखताना भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करणे अवघड झाले आहे. शिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत निवडणून गेलेत.
Feb 23, 2017, 05:48 PM ISTराष्ट्रवादीचे माजी महापौर आर एस कुमार ७व्या वेळी पराभूत
अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसलाय.
Feb 23, 2017, 04:46 PM ISTजिल्हा परिषदेतही सोनिया गांधी पराभूत!
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या सोनिया गांधींना पराभव स्वीकारावा लागलाय.
Feb 23, 2017, 04:41 PM ISTपराभवानंतर पंकजा मुंडेंची राजीनाम्याची तयारी
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत बीड, परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Feb 23, 2017, 04:04 PM ISTअजित पवार यांच्या वर्चस्वाला जबर धक्का
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय.
Feb 23, 2017, 03:50 PM ISTठाणे महापालिका निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत विजयी झालेले उमेदवार
ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 131 जागांपैकी 55 जागांचे निकाल लागले आहेत. यापैकी 35 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे, तर भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ आणि एमआयएमला दोन जागा मिळवण्यात यश आलं आहे.
Feb 23, 2017, 03:11 PM ISTपिंपरी-चिंचवड महापालिकेत या दिग्गजांना पराभवांचा धक्का
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसलाय.
Feb 23, 2017, 02:55 PM ISTज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे फिरवली पाठ, त्यांनीच निवडून दिले भाजपचे ४ ही उमेदवार
फायदा कोणाला होणार याबाबत होती उत्सूकता
Feb 23, 2017, 02:53 PM ISTपिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धऱ्हाडे यांचा पराभव
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळतेय. अद्याप येथील मतमोजणी सुरु आहे.
Feb 23, 2017, 02:31 PM IST