दीपिका-रणवीर होणार शाहरुख खानचे शेजारी, 100 कोटींचे आलिशान घर तयार, लवकरच होणार शिफ्ट?
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे त्यांच्या नवीन घरामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ते लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
Jan 8, 2025, 02:52 PM IST'दुआ'सह माहेरी परतली दीपिका, पाहा मायलेकीची पहिली झलक
मुलीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसली.
Dec 9, 2024, 06:49 PM ISTपाहा दीपिकाचे कधीही न पाहिलेले फोटो, लग्नाला 6 वर्षे पूर्ण होताच रणवीरने शेअर केला व्हिडीओ, दिल्या हटके शुभेच्छा
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच रणवीरने शुभेच्छा देत खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Nov 14, 2024, 04:31 PM ISTदीपिकाने व्हिडीओ शेअर करत सांगितली मुलीची खास सवय, पाहा व्हिडीओ
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचे नावं दुआ ठेवले आहे. त्यानंतर दीपिकाने मुलीचा एक व्हिडीओ शेअर करत तिच्या खास सवयी सांगितल्या आहेत.
Nov 3, 2024, 07:57 PM ISTदुआ पादुकोण सिंह... दीपिकाने खूप विचार करुन ठेवलं बाळाचं नाव; नावात रणवीरचे नाव नाही
Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने मुलीचे नाव काय ठेवले हे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.
Nov 1, 2024, 08:51 PM IST20 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत 39 वर्षीय रणवीर सिंग करणार रोमान्स, वयातील अंतर पाहून निर्मात्यावर भडकले लोक
अभिनेता रणवीर सिंग आदित्य धरच्या बिग बजेट चित्रपटाचा एक भाग असणार आहे. लवकरच तो या चित्रपटात 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
Oct 5, 2024, 01:42 PM ISTदीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?
Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले...
Sep 13, 2024, 10:15 AM IST
जन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्ती
Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जाणून घेऊया दीपीका रणवीरची सपंत्ती किती आहे.
Sep 8, 2024, 04:24 PM IST'Kalki 2898 AD पाहणं माझ्यासाठी अवघड!' भावूक रणवीर म्हणाला, 'ती खरोखर गरोदर..'
Ranveer Singh on Kalki 2898 AD: दीपिका गरोदर असतानाचा या चित्रपटाचं संपूर्ण चित्रिकरण करण्यात आलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर दीपिकाचा पती काय म्हणाला आहे पाहा
Jul 10, 2024, 09:56 AM ISTलग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका- रणवीरचा मोठा निर्णय; Video मुळं समोर आलं सारंकाही...
Deepika Padukone and Ranveer Singh Wedding : या निर्णयासाठी इतका वेळ? व्हिडीओ पाहून चाहतेही पेचात. पाहा सोशल मीडियावर वारंवार पाहिला जाणारा त्यांचा व्हिडीओ
Oct 26, 2023, 09:08 AM IST
Neeraj Chopra Dance: विराटच्या शोमध्ये नीरज बेधुंद नाचला; डान्स पाहून पोरीही लाजल्या; पाहा VIDEO
Neeraj Chopra Dancing video: सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडिओमध्ये निरज चोप्रा यशराज मुखाटे, दीपराज जाधव आणि रुही दोसानी या कलाकारांसोबत मनसोक्त नाचताना दिसला.
Mar 24, 2023, 07:21 PM ISTDeepika Ranveer Divorce: रणवीर दीपिका घेतायत घटस्फोट? फक्त चाहत्यांना दाखवण्यासाठी एकत्र!
Deepika Padukone आणि Ranveer Singh च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, चाहत्यांना दाखवण्यासाठी फक्त येतात एकत्र मात्र... Deepveer होणार विभक्त?
Jan 6, 2023, 10:21 AM ISTDeepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?
Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...
Jan 5, 2023, 11:32 AM ISTDeepika Padukone : दीपिकाच्या मनात आत्महत्येचा विचार...; यश, पैसा, प्रसिद्धी असूनही ती असे दिवस काढतेय?
Deepika Padukone Birthday : दीपिकाने केला मोठा खुलासा, म्हणाली, जीवन संपवायचं, रात्र रात्र जागून काढावी लागतेय नैराश्याने गाठलंय...
Jan 5, 2023, 11:03 AM IST'या' 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम
Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...
Jan 5, 2023, 10:44 AM IST