तुमच्या वयाप्रमाणे, ब्लड शुगर पातळी किती असावी? पाहा चार्ट!
Blood Sugar Chart : मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. तुमच्या वयोमानानुसार ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे, याची माहिती आज घेऊया.
Jun 4, 2023, 07:44 PM ISTBlood Sugar Level: कोणत्या वयात, ब्लड शुगर पातळी किती असावी? डायबिटीजचा धोका असा ओळखा
Normal Sugar Level Range : शरीरात रक्तातील शुगर पातळी (Blood Sugar Level) नॉर्मल असणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा डायबिटीजचा (Diabetes) धोका उद्धभऊ शकतो.
Dec 30, 2022, 12:38 PM IST