यूपीएससी परीक्षेत मुलींची बाजी
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मुलींनीच बाजी मारल्याचे दिसत आहे. पहिल्या पाच उत्तीर्णांमध्ये चार मुलींचा समावेश आहे.
Jul 4, 2015, 03:30 PM ISTयूपीएससी : अखेर इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळला
यूपीएससी पूर्व परीक्षेमधून इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळण्याच्या निर्णयावर आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी भाषा आकलनाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवू नयेत.
Aug 17, 2014, 04:39 PM ISTअभ्यासक्रमाचा घोळ दूरहोईपर्यंत यूपीएससी परीक्षा पुढे ढकला
'यूपीएससी'च्या पूर्वपरीक्षेबाबत अभ्यासक्रमातला घोळ दूर होत नाही, तोवर परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती सरकारने यूपीएससीला केलीय.
Jul 15, 2014, 06:21 PM ISTहितगुजः युपीएससीमध्ये यशाचे गमक
Jun 25, 2014, 05:54 PM ISTयूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
नागरी सेवा परीक्षा म्हणजेच यूपीएससीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
Jun 12, 2014, 08:09 PM ISTयूपीएससी निकाल : मयुर दीक्षित देशभरातून ११ वा
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात हरिता कुमार ही युवती देशभरातून पहिली आली आहे. महाराष्ट्रारतील मयुर दीक्षित ११ वा , तर कौस्तुभ देवगावकर हा देशात पंधरावा आला आहे.
May 3, 2013, 06:20 PM ISTविदर्भातील राहुल रोहणे IFS
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुऱ्यातील राहुलनं रोहणे परिवारासह राजु-याचं नाव उंच केलयं. गरीब कुटूंबातील २४ वर्षीय राहुलनं कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय IFS चा गड सर केलाय. आपल्या कर्तृत्वानं त्यानं इच्छा तिथे मार्ग ही म्हण प्रत्यक्षात साकारली आहे.
Apr 7, 2012, 02:52 PM IST