गर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्ययालयात याचिका
गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्ययालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबईतल्या एका महिलेनं आपल्या पतीच्या नावाने याचिका दाखल केली आहे. या महिलेचा गर्भ २१ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे, कायद्याने गर्भपात करता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता आहे.
Jan 16, 2017, 11:38 AM ISTकृष्णेचा पाणीवाद : सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली तेलंगणाची याचिका
सर्वोच्च न्यायालायाने तेलंगनाची याचिका फेटाळत कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे ६६६ टीएमसी पाणी कायम राहील, असा महत्वाचा निर्णय दिलाय.
Jan 10, 2017, 10:55 AM ISTपवारांविरोधातली अण्णांची याचिका हायकोर्टानं फेटाळली
सहकारी कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा समावेश असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता.
Jan 6, 2017, 11:17 PM IST'मोदींना पत्नीच्या संपत्तीबद्दल खरंच माहिती नव्हती'
वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नरेंद्र मोदी यांना बुधवारी अलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय.
Dec 8, 2016, 12:50 PM ISTपाकिस्तान दहशतवादी राष्ट्राच्या याचिकेवर रेकॉर्ड ब्रेक हस्ताक्षर
पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठीच्या ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत ५ लाख लोकांनी हस्ताक्षर केले आहे. काही दिवसात ही संख्या १० लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
Oct 4, 2016, 01:00 PM ISTपोकेमॉन गोविरोधात गुजरात हायकोर्टात याचिका
जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या पोकेमॉन गो या गेमविरुद्ध गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय.
Sep 8, 2016, 11:41 AM ISTमराठा विद्यार्थ्यांना आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
पुढच्या वर्षी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राज्यात आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. ते तातडीनं सुनावणी करून तीन महिन्यात निकाली काढावं अशी याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रमुख मागणी आहे.
Sep 7, 2016, 03:13 PM ISTजय जवान गोविंदा पथकाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
जोगेश्वरी येथील मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण त्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथकाने रिट याचिका दाखल केली होती.
Aug 24, 2016, 01:49 PM ISTव्हॉटसअपचं वादग्रस्त 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' म्हणजे नेमकं काय?
'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' सर्व्हिस देशाला धोकादायक असल्याचं सांगत व्हॉटसअपवर बंदी आणण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jun 29, 2016, 05:02 PM ISTसाध्वी प्रज्ञा सिंगची जामीन याचिका पुन्हा फेटाळली
एका विशेष एनआयए न्यायालयानं आज पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिची जामीन याचिका फेटाळून लावलीय.
Jun 28, 2016, 06:41 PM ISTजलसंपदा विभागाविरोधात हरित लवादात याचिका
जलसंपदा विभागाविरोधात हरित लवादात याचिका
May 30, 2016, 08:39 PM ISTमद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार...
महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी दारु निर्मिती कारखन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा यापुढेही सुरूच राहणार, असं दिसतंय.
May 24, 2016, 02:45 PM ISTकुस्तीचा वाद आता कोर्टात
दोन वेळा ऑलिम्पिकचं मेडल पटकवाणारा कुस्तीपटू सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आता कोर्टात गेला आहे
May 16, 2016, 06:14 PM ISTरावण दहनाला आव्हान देणाऱ्याला 25 हजारांचा दंड
रावण दहनावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जोरदार दणका दिला आहे.
Apr 28, 2016, 09:08 PM ISTऐश्वर्याने सलमानविरोधात दाखल केली याचिका
यंदाच्या रिओ ऑलिंपिकसाठी भारतीय चमूचा गुडविल अॅम्बेसिडेर म्हणून बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या नियुक्तीला आता ऐश्वर्या रायनेही विरोध केलाय.
Apr 26, 2016, 01:13 PM IST