फक्त १ दिवस बाकी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा हे काम, नाहीतर अडकतील तुमचे पैसे
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 27, 2018, 03:50 PM ISTJIO ग्राहकांना झटका, कंपनी बंद करणार ही सर्व्हिस
तुम्ही जिओ ग्राहक आहात तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलंय. कंपनी एक सर्व्हिस बंद कऱणार आहे.
Feb 23, 2018, 11:59 AM ISTआरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट
मोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.
Feb 22, 2018, 05:27 PM ISTआता पेटीएमचे डिजिटल ATM
नोटबंदीच्या निर्णयानंतर मोबाईल वॉलेट बॅंकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले पेटीएम आता लवकरच नवी सेवा देणार आहे. या नव्या सेवेची मंगळवारी सुरूवातही झाली. पेटीएम आता डिजिटल एटीएम सुविधा देण्यासाठी सज्ज होत आहे.
Nov 28, 2017, 11:36 PM ISTSBIकडून मोबाईल वॉलेट SBI buddy लॉन्च, एका क्लिकवर सगळी कामं
मोबाईल वॉलेटची वाढती पद्धत पाहता भारतातील सर्वात मोठी पब्लिक बँक भारतीय स्टेट बँकनं आज आपला मोबाईल वॉलेट अॅप एसबीआय बडी लॉन्च केलाय. मोबाईल वॉलेटच्या जगात पेटीएम सर्वात मोठं नाव आहे आणि आता या क्षेत्रात SBIनं पाऊल ठेवलंय.
Aug 18, 2015, 05:12 PM IST