पेन्शन खात्याची माहिती देणार हे मोबाईल अॅप...
पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाचं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय.
Jul 30, 2017, 03:08 PM ISTरेल्वेच्या नव्या 'सारथी' अॅपवर तुम्हाला या सुविधा मिळणार...
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच रेल्वेचं नवीन 'सारथी' नावाचं मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. या अॅपवर प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात...
Jul 16, 2017, 12:11 AM ISTआता तीन दिवसात पासपोर्ट, व्हेरीफिकेशनसाठी मोबाईल अॅप
पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशनसाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलंय.
Jul 12, 2017, 09:11 AM ISTउमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर
राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे.
Apr 14, 2017, 10:08 AM ISTवाचन संस्कृती टिकवण्यासाठी मोबाईल अॅप
वाचन संस्कृती टिकवण्यासाठी मोबाईल अॅप
Dec 12, 2016, 11:45 PM ISTहे अॅप करणार तुमचं वजन कमी
शीफ्ट ड्युटी, कामाचा ताण, अनियमीत आहार या सगळ्याचा तुमच्या वजनावर नक्कीच परिणाम होत असेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेकदा डायटीशन, योगा किंवा वेगवेगळे व्यायाम केले असतील. पण तुम्हाला माहितेय का की तुमच्या स्मार्टफोनमधील एक अॅपसुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल ते?
Jun 12, 2016, 06:16 PM ISTरेल्वेचे कन्फर्म तिकीट असं मिळू शकते?
मुंबई : रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना एक गूड न्यूज. एक नवे मोबाईल अॅप लाँच झाले आहे. ज्याने वेटिंग लीस्टवरच्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. या अॅपद्वारा पर्यायी गाडीची माहिती त्यांच्या मोबाईलर उपलब्ध होणार आहे.
Jun 4, 2016, 04:51 PM IST
जेनेरिक औषधे आता एका क्लिकवर
May 23, 2016, 01:37 PM ISTहरवलेली चावी सापडविणारे मोबाईल अॅप काढलं या तरूणींनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2016, 10:51 PM ISTरत्नागिरी पोलिसांचे नागरिकांच्या संरक्षणासाठी अॅप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2016, 08:24 PM ISTदिवाळीचं डिजीटल गिफ्ट... तरुणांनी तयार केले 8 अॅप्स
दिवाळीचं डिजीटल गिफ्ट... तरुणांनी तयार केले 8 अॅप्स
Nov 11, 2015, 09:35 PM ISTमुंबईकरांसाठी खुषखबर, मिळणार पेपरलेस मासिक पास मोबाईलवर
लोकलचा पास काढण्यासाठी आता अर्धा तास आधी निघण्याची गरज उरणार नाहीय.
Oct 8, 2015, 06:17 PM IST#बातमीतुमच्याकामाची: आजपासून मोबाईलवरून काढता येईल मुंबई लोकलचा पास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 11:23 AM ISTमोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत.
Sep 17, 2015, 04:59 PM ISTअवघ्या १ रुपयांत विमानाचं तिकीट, स्पाइसजेटची मोबाईल अॅपवर ऑफर
बजेट एअरलाइन्स स्पाइसजेट आपल्या नव्या मोबाईल अॅपवर अवघ्या एक रुपयांत विमानाचं तिकीट उपलब्ध करून देतंय. काही ठराविक काळासाठी ही ऑफर आहे. यात भाड्यातील टॅक्स किंवा फीचा समावेश नाहीय. प्रवासी १५ जुलै ते पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत या तिकीटांवर प्रवास करू शकतो.
Jul 15, 2015, 08:48 AM IST