मोनालिसा

सासूही काढेल नजर, मकर संक्रांतीला परिधान करा अभिनेत्रींसारख्या साड्या

मकर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्यांपेक्षा आकर्षिक दिसायचं असेल तर या अभिनेत्रींसारख्या साड्या परिधान करा. 

Jan 11, 2025, 06:04 PM IST

इंटरनेटवर व्हायरल झाली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाची साडी

बिग बॉस १० ची स्पर्धक आणि भोजपुरी सुपरस्टार अंतरा विश्वास उर्फ मोनालिस सोशल मीडियावर हॉट टॉपिक असते. नुकताच मोनालिसाने सोशल मीडियावर नेटच्या साडीमधील एक फोटो शेअर केला. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मोनालिसा सध्या बंगाली वेब सीरिज दुपुर ठाकुरपोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा या सीरिजचा दुसरा सीझन आहे. मोनालिसा यात झुमा भाभीची भूमिका साकारतेय. मोनाने शूटिंगदरम्यान आपले अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत. आपल्या झुमा भाभीच्या भूमिकेतील फोटोही तिने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

Jun 15, 2018, 09:18 PM IST

बिग बॉस Ex कन्टेस्टेंट मोनालिसाचा नवा भाभी अवतार...

बिग बॉस १० यातून देशभरात आपली ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मोनालिसा लवकरच नव्या अंदाजात परतणार आहे. 

Apr 11, 2018, 04:38 PM IST

26 जानेवारीला रिलीज होणार Bigg Boss च्या या एक्स कंटेस्टंटचा सिनेमा

बिग बॉस फेम मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपूत यांचा आगामी सिनेमा लवकरच भेटीला येत आहे. 

Jan 4, 2018, 08:35 PM IST

फ्रान्समध्ये आढळलं प्रसिद्ध 'मोनालिसाचं न्यूड स्केच'

इटलीतील लिओनार्डो दा विंची या महान चित्रकारानं रेखाटलेलं 'मोनालिसा'चं जिवंत चित्र आजही अनेक कलाकारांच्या अभ्यासातील एक भाग आहे. याच मोनालिसाचं एक न्यूड चित्र फ्रान्समध्ये आढळलंय. 

Sep 29, 2017, 11:51 PM IST

बिग बॉस : मोनाचा बेली डान्स पाहून ओम स्वामींचे धक्कादायक विधान

बिग बॉसच्या घरात दररोज नाती तुटताता आणि बनतात. असंच काहीसं काल बिग बॉसच्या घरात घडलं. कालपर्यंत मुलीसारखं मानणाऱ्या ओम स्वामी यांनी मोनालिसाबाबत इतके धक्कादायक विधान केले ज्याची कोणी अपेक्षाच केली नव्हती.

Nov 8, 2016, 02:37 PM IST

लवकरच उलगडणार मोनालिसाच्या स्मितहास्याचं रहस्य!

मोनालिसाच्या स्मितहास्याचं काय आहे गूढ ? ५०० वर्षांपूर्वी खरंच होती मोनानिसा ? की ,लियोनार्डो दा विंचीच्या कल्पनेतील पेंटिंग ? जगातील बहुचर्चीत हास्याचं उलगडणार गूढ ! ३०० वर्षापूर्वीच्या थडग्यात मिळाले पुरावे ! मोनालिसाच्या स्मितहास्याचं उलगडणार गूढ !

Aug 12, 2013, 11:51 PM IST