इंग्लंडचा कॅप्टन ‘कूक’नं मोडला सचिनचा रेकॉर्ड
इंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन अॅलेस्टर कूक यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी वयात आठ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा रेकॉर्ड कूकनं मोडीत काढला.
Dec 28, 2013, 11:06 PM ISTडॉल्फिन’च्या नवीन प्रजातीचा शोध
‘डॉल्फिन’ मासा त्याच्या प्रेमळ, मैत्रीपूर्ण वागणूकीसाठी तसेच हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ‘डॉल्फिन’ हा सर्वांच्याच आकर्षणाचा आणि उत्सुकतेचा भाग ठरलाय. याच उत्सुकतेची परिणीती म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी समुद्र किनाऱ्याजवळ हंपबैक डॉल्फिनच्या एका नवीन प्रजातीचा मासा दिसलाय.
Oct 31, 2013, 03:29 PM ISTवर्ल्डकप २०१५ : भारताचा पहिलाच सामना पाकशी
क्रिकेट वर्ल्डकप २०१५ चं वेळापत्रक जाहीर झालंय. हे सामने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये रंगणार आहेत. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा पहिलाच सामना पाकशी रंगणार आहे.
Jul 30, 2013, 11:19 AM ISTनवीन तंत्रज्ञान : मृत व्यक्ती पुन्हा उठून बसल्या!
मेलबर्नमध्ये एक चमत्कारच पाहायला मिळालाय. वैज्ञानिकदृष्ट्या मृत घोषित केल्या गेलेल्या एका ३० वर्षीय मृत व्यक्तीला ४० मिनिटानंतर पुन्हा जिवंत करण्यात आलंय.
May 14, 2013, 08:36 AM ISTऑस्ट्रेलियामध्ये आता शाळेत हिंदीचे धडे
भारताबरोबरच आशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध वृध्दींगत होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवा अध्याय शोधून काढला आहे. त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. संबंध वाढीसाठी ऑस्ट्रेलियांतील शाळांमध्ये हिंदीचे धडे शिकविले जाणार आहेत.
Oct 28, 2012, 10:48 PM ISTऑस्ट्रेलिया उभारणार धावांचा डोंगर
सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाने चांगली पकड निर्माण केली आहे. केवळ तीन विकेट गमावून ३०७ रन्स केल्या आहेत.
Jan 4, 2012, 01:24 PM ISTपाँटिंगची खेळी समाप्त, क्लार्कची झुंज
सिडनीतील दुसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड असतानाच रिकी पॉन्टिंगला ईशांत शर्माने सचिन तेंडुलकरवी झेलबाद केले. रिकी पॉन्टिंग दीड शतकी खेळी करील असे वाटत असताना रिकीचा डाव १३४ वर संपुष्टात आला.
Jan 4, 2012, 01:23 PM ISTमायकल क्लार्कची दमदार खेळी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यांने कसोटीत पहिले व्दिशतक झळकावले. त्याने दमदार खेळी करताना २०९ धावा केल्या.
Jan 4, 2012, 01:23 PM ISTऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
सिडनीत टीम इंडियाच्या आघाडीच्या बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली असताना ऑस्ट्रेलियाने आपली पडझड सावरत चांगली सुरूवात केली आहे. केवळ तीन विकेट गमावून २३६ रन्स केल्या आहेत.
Jan 4, 2012, 08:13 AM ISTटीम इंडिया अडचणीत
मेलबर्न टेस्टमध्ये बॅट्समनच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला होता आणि सिडनी टेस्टमध्येही परिस्थिती फारशी वेगळी दिसली नाही. बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली आणि टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली.
Jan 3, 2012, 04:54 PM ISTबॉक्सिंग टेस्टमध्ये दडलयं काय?
बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये ३३३ रन्सवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये झहीर खानची बॉलिंग चांगलीच चालली. त्यानं सुरुवातीलाच कांगारुंना दोन धक्के दिले. त्यानं ब्रॅड हॅडिनला २७ रन्सवर आणि पीटर सीडलला ४१ रन्सवर आऊट केले.
Dec 27, 2011, 05:57 PM ISTऑस्ट्रेलिया संघात बदल
भारताविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात बदल करण्यात आला आहे.
Dec 21, 2011, 07:37 AM IST