मॅगी

लवकरच भारतीय बाजारात मॅगी परतणार, उत्पादन सुरू

भारतात मॅगी उत्पादनाला सुरुवात करण्यात आलीय. मॅगीच्या उत्पादनासाठी भारतातील तीन प्रकल्प सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आलेत.

Oct 27, 2015, 09:16 AM IST

मॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट

मॅगीच्या विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निकालाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात आपील दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली. 

Oct 21, 2015, 12:45 PM IST

मॅगीच्या चाहत्यांसाठी खुशखबर

मॅगीच्या चाहत्यांसाठी खुशखबर 

Oct 20, 2015, 07:46 PM IST

बंदी उठली तरी पुन्हा तपासणी झाल्यानंतरच मॅगीची विक्री

मॅगीवर लादण्यात आलेली बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टानं काल दिला. मात्र प्रत्यक्षात मॅगी विक्रीसाठी आणखी सहा आठवडे वाट पाहावी लागणार आहे. तसेच मॅगीची पुन्हा तपासणी होणार आहे.

Aug 14, 2015, 09:21 AM IST

नेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा...

नेस्लेच्या 'मॅगी'ला हायकोर्टाचा दिलासा... 

Aug 13, 2015, 01:13 PM IST

'मॅगी' विरोधात भारत सरकारनं ६४० करोड रुपये दंडाचा दावा दाखल

मॅगीवर घातलेली बंदी मुंबई हायकोर्टानं उठवलीय. मात्र, याअगोदरच बुधवारी भारत सरकारनं 'नेस्ले इंडिया'विरुद्ध ६४० करोड रुपयांच्या दंडासाठी दावा दाखल केलाय. 

Aug 13, 2015, 12:41 PM IST

मॅगीवरची बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज फैसला

मॅगीवरची बंदी उठवायची की नाही याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध नियंत्रण मंडळ अर्थात fssai च्या अधिकाऱ्यांनी मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यानं ही बंदी घातलीय.

Aug 13, 2015, 09:29 AM IST

नेस्ले इंडियाच्या 'एमडी'पदी पहिल्यांदाच भारतीय

नेस्ले इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुरेश नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नारायणन हे मागील सोळा वर्षांत नेस्ले इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती होणारे पहिले भारतीय आहेत.

Jul 25, 2015, 10:51 AM IST

'भारतात तयार झालेली मॅगी खाण्यासाठी सुरक्षित'

ब्रिटनची खाद्य नियामक एजन्सी म्हणजेच 'एफएसए'नं भारतात तयार करून आयात केलेल्या नेस्ले कंपनीच्या मॅगीला हिरवा कंदिल दिलाय. ही मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा एफएसएनं दिलाय. 

Jul 2, 2015, 10:43 AM IST

मॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम

मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 

Jun 30, 2015, 06:12 PM IST