नागपूर | आंदोलनानंतर लगेच शेतकऱ्याचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 05:19 PM ISTआंदोलनानंतर शेतकरी नेत्याचा मृत्यू
आंदोलनानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यु झाला होता. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज.
Jun 4, 2018, 03:14 PM ISTलखनऊमधील काकोरी परिसरात स्फोट, तिघांचा मृत्यू
उत्तरप्रदेशातील लखनऊमध्ये एका घरात स्फोट झाल्याचं वृत्त समोर येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. स्फोटानंतर अनेकजण अद्यापही घरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Jun 4, 2018, 02:05 PM ISTवसईत समुद्र किनाऱ्यावर तिघांचा बुडून मृत्यू
दरम्यान, विरारच्या अर्नाळा बीच वरच्या निसर्ग रिसॉर्ट मध्येही वर्षाच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झालाय
Jun 4, 2018, 11:10 AM ISTवसई | समुद्र किनाऱ्यावर तिघांचा बुडून मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:31 AM ISTमुंबई | भांडुप, कांजुरमार्गमध्ये पावसाचे ३ बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:04 AM ISTठाणे: ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सख्ख्या भावंडांचा मृत्यू
काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे
Jun 4, 2018, 09:38 AM ISTविरारच्या रिसॉर्टमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू
विरारच्या अर्नाळा बीच वरील निसर्ग रिसॉर्ट मध्ये पाच वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झालाय.
Jun 3, 2018, 09:47 PM ISTरत्नागिरीच्या आरेवारे समुद्रात बुडून मुंबईच्या ५ जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे समुद्रात ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
Jun 3, 2018, 07:22 PM ISTरत्नागिरीच्या आरेवारे समुद्रात बुडून मुंबईच्या ५ जणांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 07:14 PM ISTपावसाचं थैमान: राज्यात पावसाचे आठ बळी
राज्यभरात मान्सून पूर्व पावसानं शनिवारी जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट आणि जोरादार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे राज्यभरात आठ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
Jun 3, 2018, 11:58 AM ISTभांडूपमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू
सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावली. त्याच प्रमाणे मुंबई उपनगर आणि ठाणे पट्ट्यातही जोरदार पाऊस बरसला.
Jun 3, 2018, 08:53 AM ISTपावसामुळे झाड कोसळुन चौघींचा मृत्यू
धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी बाळापुर शिवारात शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या पावरा कुटूंबातील तीन लेकी आणि त्याच्या आईवर काळाने घाला घातला. वादळी वाऱ्यासह सलग चार तास सततधार सुरु असलेल्या पाऊसाने या कुटूंबाचा घात केला.
Jun 3, 2018, 08:21 AM ISTयवतमाळमध्ये भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू
यवतमाळच्या कोसदनी घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली.
Jun 1, 2018, 07:38 AM ISTनिलंग्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्याचा मृत्यू
लातूर जिल्ह्याच्या निलंग्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
May 28, 2018, 07:53 PM IST