मुलीचा जन्मदर

मुलीचा जन्मदर वाढण्यासाठी अनोखा उपक्रम...पाहा तो काय करतोय?

मुलीचा जन्मदर वाढवा या करिता अनेक स्तरातून प्रयत्न केले जातात. मात्र औरंगाबादेत एका सलूनने अनोखा उपक्रम राबवत मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे. मुलीचा जन्म झाल्यास दोन महिने एकवीस दिवस दाढी कटिंग मोफत देऊन हा अनोखा उपक्रम राबवला जातोय. 

Jan 10, 2017, 11:01 PM IST