उत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र
समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली.
Oct 24, 2016, 03:59 PM ISTयादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी
उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय.
Oct 24, 2016, 03:44 PM ISTयादवी वादावर मुलायम सिंह यादवांनी बोलावली मबत्त्वाची बैठक
यादवी वादावर मुलायम सिंह यादवांनी बोलावली महत्त्वाची बैठक
Oct 24, 2016, 02:52 PM ISTसमाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक
लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.
Oct 24, 2016, 01:42 PM ISTअखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी
समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.
Oct 24, 2016, 11:31 AM ISTसमाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?
समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.
Oct 24, 2016, 11:13 AM ISTसमाजवादी पक्षातली यादवीवर मुलायम सिंह यादव दुःखी
समाजवादी पक्षातली यादवीवर पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव दुःखी झालेत.. सपातील राजकीय नाट्याच्या दुस-या अंकात मुलायम सिंह यादव यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याचं समजतंय. या बैठकीला खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य आणि पक्षातील मोठे नेते सहभागी होणार आहेत.
Oct 24, 2016, 07:27 AM IST'माझ्या आशीर्वादामुळेच प्रियांका बनली टॉप हिरोईन'
प्रियांका चोपडा ही आपल्या आशीर्वादामुळे मोठी स्टार बनल्याचं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव म्हणतायत.
Dec 30, 2015, 04:28 PM ISTयूनोला पत्र लिहून देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे
दादरी हत्याप्रकरणी यूनोला पत्र लिहिणाऱ्या आझम खान यांच्यावर शिवसेनेनं जहाल टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला, या शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं.
Oct 7, 2015, 11:14 AM ISTलालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.
Sep 3, 2015, 01:42 PM ISTतिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे.
Jun 8, 2015, 03:39 PM ISTजनता परिवार एक पण मतभेद कायम
जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.
Apr 16, 2015, 08:56 PM ISTमोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
मोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
Apr 15, 2015, 08:14 PM ISTमोदींविरोधात 'जनता दला'नं फुंकलं रणशिंग!
मोदी सरकारविरोधात 'जनता परिवार'मध्ये बुधवारी सहा पक्ष एकत्र आलेत. या नव्या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत मुलायम सिंह यादव...
Apr 15, 2015, 07:43 PM ISTसहा पक्ष एकत्र येणार - लालूप्रसाद यादव
सहा पक्ष एकत्र येणार - लालूप्रसाद यादव
Apr 6, 2015, 09:31 AM IST