मुख्यमंत्री

भूमाता ब्रिगेडला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा

भूमाता ब्रिगेडच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय.

Jan 27, 2016, 07:23 PM IST

छत्रपतींच्या दोन जयंती नकोत, भिडे गुरुजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांववा' अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलीय.

Jan 27, 2016, 01:13 PM IST

...आणि मुख्यमंत्र्यांनी पत्नीच्या साडीवर फेकलं पाणी!

बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बहुदा आत्तापासूनच पावसाळ्याच्या तयारीला लागलेत.

Jan 21, 2016, 02:16 PM IST

जलसंधारण विभागाच्या फायलीवर मुख्यमंत्र्यांचा लाल शेरा, भवितव्य अंधारात

जलसंधारण महामंडळाला मुदतवाढ देण्यासंदर्भात जलसंधारण विभागानं मुख्यमंत्र्यांना फाईल पाठवली होती. महामंडळाला मुदतवाढ आणि निधीची मागणी करणारी ही फाईल फडणवीसांनी लाल शेरा मारुन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाकडे परत पाठवली. त्यामुळे आता जलसंधारण महामंडळाचं भवितव्य अंधारात असल्याचं बोललं जातंय.

Jan 19, 2016, 04:14 PM IST

धनगर समाजाला आरक्षण देणार : मुख्यमंत्री फडणवीस

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जुन्या सरकारनं खोडी करून ठेवली आहे. त्यामुळेच आरक्षणचा निर्णय घ्यायला विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये दिले. या प्रश्नी वेळ दया. संवैधानिक बाबींची पूर्तता करून धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. 

Jan 11, 2016, 11:10 AM IST

अखेर वाद मिटला... सिद्धेश्वर यात्रेला मुहूर्त मिळाला!

सोलापुरातल्या सिद्धेश्वर यात्रेला अखेर मुहूर्त मिळालाय. येत्या ११ जानेवारीला यात्रा सुरू होतेय. आदर्श आपात्कालीन आराखडा वाद मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर सुटलाय. मनोरंजनात्मक नगरीच्या उभारणीला सुरुवात झालीय.

Jan 9, 2016, 01:06 PM IST

अनधिकृत ठरलेल्या दिघा रहिवाश्यांची मुख्यमंत्र्यांना केविलवाणी विनवणी

अनधिकृत ठरलेल्या दिघा रहिवाश्यांची मुख्यमंत्र्यांना केविलवाणी विनवणी

Jan 8, 2016, 10:31 AM IST

मेहबूबा मुफ्ती होणार जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री?

मेहबूबा मुफ्ती होणार जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री?

Jan 8, 2016, 09:05 AM IST