मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही : मुख्यमंत्री

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

Mar 17, 2016, 04:04 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या शहरात ६० लाखांचं कोकेन जप्त

मुख्यमंत्र्यांच्या शहरात ६० लाखांचं कोकेन जप्त

Mar 17, 2016, 10:52 AM IST

मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर यांच्या निषेधार्थ विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. 

Mar 15, 2016, 05:26 PM IST

मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

Mar 13, 2016, 08:40 PM IST

शिवसेना पुन्हा 'आरे'ला कारे करणार

मेट्रो ची कारशेड आरेमध्ये करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

Mar 12, 2016, 05:37 PM IST