मुंबई | संजय बर्वे पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त
मुंबई | संजय बर्वे पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त
Feb 29, 2020, 03:00 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती
परमबीर सिंह नवे पोलीस आयुक्त
Feb 29, 2020, 12:30 PM ISTससून डॉक येथील मत्स्य व्यवसाय संकटात
लाखो लोकांना रोजगार देणारा व्यवसाय संकटात
Feb 29, 2020, 09:08 AM ISTमुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे सेवा निवृत्त
मुंबईचे पोलीस आयुक्तपद कोणाला मिळणार?
Feb 29, 2020, 08:22 AM ISTमुंबई । कोरोना व्हायरस : शेअर बाजार पडला, ५ लाख कोटींचे नुकसान
चीनला कोरोना व्हायरसने बेजार केले आहे. आज गुंतवणूकदारांना सळो की पळो करून सोडले. कोरोना व्हायरसने आशिया आणि युरोपात हातपाय पसरून जीव घेण्यास सुरुवात केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज शुक्रवारी बाजारात तुफान विक्री केली. या पडझडीत सेन्सेक्स तब्बल १४४८ अंकांनी घसरला तर निफ्टीत ४३१ अंकांची घसरण झाली. आजच्या घसरणीने गुंतवणूकदारांचे जवळपास ५ लाख कोटींची नुकसान झाले.
Feb 28, 2020, 05:15 PM ISTमुंबई । राज्यात १ मे पासून प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी - पर्यावरण मंत्री
राज्यात १ मे पासून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी । पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधानपरिषदेत घोषणा ।बंदीतून प्लास्टिक बाटल्या मात्र वगळल्या
Feb 28, 2020, 05:00 PM ISTGood News : गिरणी कामगारांसाठी मिळणार एकदम स्वस्त घरे
गिरणी कामगारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी.
Feb 28, 2020, 03:54 PM ISTमुंबई | मुस्लीम आरक्षणावर शिवसेनेची भूमिका
मुंबई | मुस्लीम आरक्षणावर शिवसेनेची भूमिका
Feb 28, 2020, 03:40 PM ISTमुंबई | 'जुबैदा' सिनेमाच्या रिमेकमध्ये करिश्मा-करिना झळकणार
मुंबई | 'जुबैदा' सिनेमाच्या रिमेकमध्ये करिश्मा-करिना झळकणार
Feb 28, 2020, 03:35 PM ISTमुंबई | सीएमचं गिरणी कामगारांना आश्वासन - परब
मुंबई | सीएमचं गिरणी कामगारांना आश्वासन - परब
Feb 28, 2020, 03:30 PM ISTमुंबई | 'अळीमिळी'च्या मंचावर बच्चे कंपनींची धम्माल
मुंबई | 'अळीमिळी'च्या मंचावर बच्चे कंपनींची धम्माल
Feb 28, 2020, 03:25 PM ISTमुंबई | राष्ट्रवादीचं 1 मार्चपासून मिशन महापालिका
मुंबई | राष्ट्रवादीचं 1 मार्चपासून मिशन महापालिका
Feb 28, 2020, 03:15 PM ISTमुंबई | शेतकरी जातीचा मुद्दा विधानपरिषदेत चर्चेत
मुंबई | शेतकरी जातीचा मुद्दा विधानपरिषदेत चर्चेत
Feb 28, 2020, 03:10 PM ISTमुंबई | नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
मुंबई | नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
Feb 28, 2020, 03:05 PM ISTमुंबई | मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढणार
मुंबई | मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढणार
Feb 28, 2020, 03:00 PM IST