मुंबईत जेट एअरवेजचे माजी सीईओ नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा
जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीचा छापा.
Mar 5, 2020, 08:17 AM ISTमुंबई | 'कोरोना'च्या सामन्यासाठी महापालिका सज्ज, इकडे होणार तपासणी
मुंबई | 'कोरोना'च्या सामन्यासाठी महापालिका सज्ज, इकडे होणार तपासणी
Mar 4, 2020, 11:30 PM IST'कोरोना'च्या सामन्यासाठी मुंबई महापालिका सज्ज, इकडे होणार तपासणी
कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली आहे.
Mar 4, 2020, 11:21 PM ISTकोरोनाचे टेन्शन : मास्क-सॅनिटायजरचा तुटवडा, काळाबाजाराची तेजी
कोरोनाच्या भीतीने मुंबईत मास्कचा काळाबाजार सुरु झाला आहे.
Mar 4, 2020, 02:48 PM ISTअशी सुचली TATA 'नॅनो'ची कल्पना; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
नावाप्रमाणेच आकाराने लहान असणारी ही कार
Mar 4, 2020, 02:14 PM ISTमोनो भाड्याने मिळणार, लग्न वाढदिवस करा साजरा
मोनो रेलच्या (Mono Rail) उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाने भन्नाड कल्पना लढविली आहे.
Mar 4, 2020, 01:38 PM ISTमुंबई । सिडको गैरव्यवहार? कॅगचा अहवाल विधिमंडळात सादर
कॅगचा अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. अनेक निविदा जाहिरात न काढता काढण्यात आलेल्या आहेत.
Mar 4, 2020, 01:25 PM ISTकोरोनाचा धोका वाढला; मुंबईतील रुग्णालयांमध्ये विशेष कक्षांसाठी तयारी सुरु
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उपाययोजना महापालिकेने सुरू केल्या आहेत.
Mar 4, 2020, 10:48 AM ISTमुंबई । कॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. तर सिडकोबाबत कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. दरम्यान, सिडकोच्या गैरव्यवहार कॅगचा ताशेरे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहवालात सिडकोतील मोठा गैरव्यवहार समोर येणार अशी चर्चा आहे.
Mar 4, 2020, 10:15 AM ISTGood News । मुंबईत परवडणारी ३० हजार घरे
महाविकास आघाडी सरकारने परवडणारी ३० हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे.
Mar 4, 2020, 08:37 AM ISTकॅगचा अहवाल आज विधिमंडळात, सिडकोत मोठा गैरव्यवहार?
सिडकोत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Mar 4, 2020, 08:06 AM ISTचूक झाली....! 'तारक मेहता...'मधील 'बापूजीं'नी मागितली माफी
'हेच ते मराठीचे मारक मेहता'
Mar 3, 2020, 08:20 PM ISTमुंबई : अर्थसंकल्प अधिवेशन - कर्जमाफी यादीत घोळ, विरोधक घेरणार
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा असून कर्जमाफी यादीत घोळ आणि पाऊस यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Mar 2, 2020, 10:15 AM IST