पुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत दिली Good News
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली की मुंबईकरांचे खूप नुकसान होते. तसंच, गर्दीच्या वेळेत लोकल पकडतानाही त्रास होतो. यावर आता रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Jul 25, 2024, 08:31 AM ISTमुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंद
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या
Jul 19, 2024, 07:50 AM ISTमुंबई लोकल पावसात दिसतेय लय भारी! पहा AI फोटो
Mumbai Local Train AI Photo: मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाइन म्हटलं जातं. पावसात ही मुंबई लोकल कशी दिसते याचे फोटो AI ने दिले आहेत.मुंबई लोकलचा विस्तान 390 किमीपर्यंत आहे. उपनगरीय रेल्वेच्या साधारण 2 हजार 342 फेऱ्या चालतात. ज्यात दिवसाला साधारण साडे सात लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई लोकल ही आशियातील सर्वात आधी बनलेली लोकल आहे. ब्रिटिशांनी याचे बांधकाम केले असून ठाणे ते बोरी बंदर अशी पहिली ट्रेन चालली. लाखो प्रवाशांना सोबत घेऊन जाणारी मुंबई लोकल सव्वा तास विश्रांती घेते. शेवटची लोकल कर्जतला 2.45 मिनिटांनी पोहोचते तर चर्चगेटवरुन सकाळी पहिली लोकल 4 वाजून 15 मिनिटांनी सुटते. मुंबई लोकल पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या 4 भागांमध्ये विभागली आहे.
Jul 11, 2024, 02:57 PM ISTयात्रीगण कृपया ध्यान दे... मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Mumbai Local News : मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या या बदलांचा सामान्य नागरिकांवरही परिणाम होणार आहे. कसा? पाहा...
Jul 9, 2024, 03:02 PM ISTमुंबईकरांसाठी Good News! मध्य रेल्वेवर उभारण्यात येतंय नवीन स्थानक; रेल्वेकडून 185 कोटी मंजूर
New Thane Railway Station: ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान आणखी एक नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
Jul 5, 2024, 11:35 AM ISTकेंद्रीय रेल्वेमंत्र्यांची सूचना येताच पश्चिम रेल्वे अलर्ट; मुंबईकरांना लवकरच मिळणार Good News
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लवकरच रेल्वेकडून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
Jul 2, 2024, 07:31 AM IST'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
Jun 27, 2024, 08:42 AM IST
मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद, 'या' तारखेपासून कार्यवाही
Sion Road Over Bridge: शीव स्टेशन जवळील फ्लाय ओव्हर ब्रीज अबडज वाहनांसाठी बंद करण्यात यावेत. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने वाहतूक पोलीसांना दिला आहे. या प्रस्तावात वाहतुकी संदर्भातील सुचना जारी करण्यात यावेत असेही म्हटले आहे.
Jun 20, 2024, 07:15 AM ISTMumbai Local Megablock : मुंबईकरांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
Mumbai Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे
Jun 16, 2024, 07:11 AM ISTमध्य रेल्वे मार्गावरच्या लोकलमध्ये धूर, प्रवाशांचा आरडाओरडा, पण नंतर कळलं...
Mumbai Railway : मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकलमध्ये अचानक धुर पसरल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. सीएसएमटी स्थानकातून ठाणेकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये ही घटना घडली. पण ही केवळ गैरसमजातून अफवा पसरल्याचं नंतर स्पष्ट झालं
Jun 6, 2024, 05:50 PM IST
मुंबईकरांनो आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, मनस्ताप टाळा!
Mumbai Local Train Status Megablock: ठाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये घेण्यात आलेल्या जम्बो मेगब्लॉकच्या अंतिम टप्प्यातील कामं आज केली जाणार असल्याने आजही 600 हून अधिक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल किंवा त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Jun 2, 2024, 07:40 AM ISTMumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न
Mumbai Local Update : रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय
Jun 1, 2024, 10:43 AM IST
मेगाहाल! मध्य रेल्वेमागोमाग रविवारी पश्चिम रेल्वेचाही मेगाब्लॉक; प्रशासनाकडून प्रवास टाळण्याचं आवाहन
Mumbai Mega Block Latest Updates: मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु असताना पश्चिम रेल्वेने देखील मेगाब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच फरफट होणार आहे. ही फरफट टाळण्यासाठी प्रवाशांना विनाकारण रेल्वे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. रेल्वेच्या या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा ताण रस्ते प्रवासावर होणार आहे. यामुळे प्रवाशांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागणार आहे.
Jun 1, 2024, 08:31 AM ISTमुंबईकरांचे 'मेगा'हाल! जम्बो ब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत; ठाणे, डोंबिवलीत प्लॅटफॉर्मवर गर्दी
Mumbai Mega Block Latest News: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या जम्बो ब्लॉकमुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
May 31, 2024, 10:41 AM IST
रेल्वे थांबली.. मुंबईकरांकडे प्रवासाचे Alternet पर्याय कोणते? पाहा संपूर्ण यादी
Mumbai Local Mega Block: मुंबईत 3 दिवसात 953 लोकल, 72 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हं दिसत आहेत.
May 31, 2024, 08:10 AM IST