याकूब मेमन फाशीनंतर...
Jul 30, 2015, 09:57 AM ISTयाकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश : संजय राऊत
बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी दिल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेलाय. पाकिस्तानमधून सुरु असलेल्या दहशतवादाविरुद्ध दिलेला हा एक योग्य संदेश असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त दिली.
Jul 30, 2015, 09:25 AM ISTमुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय - हुसैन
१९९३मधील मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या शाहनवाझ हुसैन यांनी दिली आहे.
Jul 30, 2015, 09:11 AM ISTमुंबई : काय घडलं त्या 'ब्लॅक फ्रायडे'ला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 09:10 AM ISTमुंबई स्फोटात पाहा काय होती याकूबची भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:28 PM ISTपाहा असा दिसतो मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमन!
याकूब मेमनचा नवा फोटो हाती आलाय. एमएच्या फॉर्मवर त्यानं आपला हा फोटो लावला होता. याकूब मेमन 1993 बॉम्ब ब्लास्टमधील मुख्य आरोपी असून त्याला फाशीची शिक्षा झालीय.
Jul 28, 2015, 07:44 PM IST‘फर्लो’ रजेचा घोळ, संजय दत्तच्या शिक्षेत वाढ!
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त रजा (फर्लो) संपल्यानंतरही तुरुंगात हजर न झाल्यामुळं त्याच्या शिक्षेत आता आणखी चार दिवसांची वाढ होणार आहे. तसंच ‘फर्लो’च्या मुदतवाढीसाठी संजय दत्तनं केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत घोळ घालणार्या अधिकार्यांवरही कडक कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज सांगितलं.
Feb 19, 2015, 08:12 AM ISTमुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू झालाय. जे. जे. रुग्णालयात मृत्यू झालाय. विशेष टाडा न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली होती. मुंबईत आरडीएक्स आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेकडे होती. न्यायालयात त्यानं गुन्हा कबुल केला होता.
Jun 13, 2014, 07:46 AM ISTसंजय दत्तची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रातून हालचाली
१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची शिक्षा कमी करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हालचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय.
Oct 23, 2013, 05:41 PM ISTसंजय दत्तची मागणी, टाडा कोर्टाचे सीबीआयला निर्देश
अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आहेत. तसंच उद्यापर्यंतच म्हणणं मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
May 14, 2013, 07:54 PM ISTमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा मृत्यू
१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील आरोपी इसाक मोहम्मद हजवाने याचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
May 6, 2013, 10:27 AM ISTमुंबईत का झाले होते बॉम्बस्फोट? : घटनाक्रम
मार्च १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट १९९२च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा `बदला` म्हणून केले गेले होते. या घटनेचा आणि खटल्याचा थोडक्यात घनटाक्रम.
Mar 21, 2013, 02:04 PM IST१३/७ चे सूत्रधार मुंबईतच!
दिल्ली आणि मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचा सुत्रधार यासिन भटकळ आणि इडियन मुजाहिदीनचे त्याचे दोन सहकारी भायखळ्यातल्या हबीब बिल्डिंगमध्ये राहत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 16, 2012, 12:17 PM IST