'बलात्कार पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणाऱ्या आपत्यांबाबत कल्याणकारी योजना आहे का'
बलात्काराच्या घटनेनंतर पीडित महिलेच्या पोटी जन्माला येणा-या आपत्याबाबत राज्य सरकारची काही कल्याणकारी योजना आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
Apr 20, 2017, 08:17 AM ISTमुंबई विमानतळ परिसरातील ४२७ इमारती पाडण्याचे आदेश
मुंबई विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारती जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.
Apr 13, 2017, 08:34 AM ISTएसटी सेवा सुरु करा अन्यथा वसई-विरार पालिका बरखास्त करु, उच्च न्यायालयाने फटकारले
वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरु करा अन्यथा पालिका बरखास्त करण्यात येईल. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासक बसवू, अशा कडक शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला फटकारले.
Mar 31, 2017, 05:45 PM ISTअनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा राज्यसरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
व्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने द्या - उच्च न्यायालय
शहरातील व्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने देण्याचा विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.बंदी घालण्यात आलेल्या व्हिक्टोरिया मालकांचं योग्य पुनर्वसन होणं गरजेचं आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Mar 17, 2017, 09:24 AM IST'लोकशाहीत मोर्चे, आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही'
लोकशाहीत मोर्चे तसंच आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालता येणार नाही. मात्र शनिवार आणि रविवारी मोर्चे काढल्यास मुंबईत वाहतूक कोंडी जास्त होणार नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
Feb 8, 2017, 04:22 PM ISTमराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी
मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं सष्ट केले आहे. त्यामुळं मार्च महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निकाल येऊ शकतो.
Jan 31, 2017, 06:31 PM ISTट्रॅफिक विभागातील भ्रष्टाचाराच्या कुरणावर दिले चौकशीचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने एसीबीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना, मुंबई तसंच मुंबई बाहेरच्या ट्रॅफिक विभागातल्या भ्रष्टाचाराची चौकशीचे आदेश दिलेत.
Jan 23, 2017, 10:30 PM ISTपानसरे, दाभोळकर हत्या : सीबीआयला न्यायालयाने फटकारले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 04:09 PM ISTदाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले
डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले.
Jan 20, 2017, 02:12 PM ISTछगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्कामाप्रकरणी जेजे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना ईडीच्या विशेष न्यायलयानं दोषी ठरवलंय.
Jan 13, 2017, 06:14 PM IST'जलयुक्त शिवार'चा पुनर्विचार करा!
जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळं या दोन्ही योजनांचा पुनर्विचार करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.
Dec 22, 2016, 09:24 PM IST'जलयुक्त शिवार'चा पुनर्विचार करा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2016, 09:19 PM ISTमंत्री महादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 06:24 PM ISTमंत्री महादेव जानकरांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच!
भाजप सरकारमधील मंत्री महादेव जानकरांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. यासाठी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केलीय. आपल्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली. देसाईगंज न्यायालयानं चौकशीसाठी बोलावल्याप्रकरणीही जानकरांनी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
Dec 16, 2016, 06:16 PM IST