Chanakya Neeti : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असतात 'या' इच्छा
Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी त्यांचा नीतीमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक मुलभूत आणि आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी महिला आणि पुरुषांबद्दलचे काही गुपितही सांगितले आहेत.
May 30, 2023, 01:28 PM ISTशरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?
Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
May 19, 2023, 03:05 PM IST
Anushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?
Anushka Sharma Pregnant : विराट कोहली याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं तिच्या खासगी आयुष्याला मोठ्या सावधगिरीनं सर्वांसमोर आणलं आहे. यावेळीसुद्धा ती असंच काहीतरी करतेय का?
Jan 24, 2023, 10:24 AM IST
Breast Cancer Signs : चाळिशीतल्या महिलांसाठी महत्वाचं...ब्रेस्ट कॅन्सर होण्याआधी शरीर देते हे संकेत...
Breast Cancer Signs : जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो.
Jan 11, 2023, 07:47 PM ISTDelhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा
Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.
Jan 2, 2023, 12:53 PM ISTDelhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील
Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे.
Jan 2, 2023, 09:26 AM ISTCurd in Periods : मासिक पाळीत दही खाणं योग्य कि अयोग्य ? जाणून घ्या सत्य
Curd in Periods : जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही
Dec 28, 2022, 04:11 PM ISTभारताजवळ असणाऱ्या 'या' ठिकाणी परपुरुषाशी संबंध ठेवत महिला होतात गर्भवती; Pregnancy Tourisam बद्दल तुम्ही ऐकलं?
Trending News : मातृत्वं प्रत्येक महिलेला परिपूर्णत्वाची जाणीव करून देतं असं म्हणतात. एखादा जीव गर्भात वाढवून त्यानंतर त्याला या सृष्टीचक्रात जन्म देणं, त्याचं संगोपन करणं हे सर्वकाही निव्वळ अविश्वसनीय
Dec 26, 2022, 03:38 PM ISTडोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse
Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.
Dec 22, 2022, 07:34 PM ISTMan, Woman ची व्याख्याच बदलली; Cambridge Dictionary मुळे नवा वाद
Trending News : Cambridge Dictionary नं Man आणि Woman अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या व्याख्या बदलल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Dec 14, 2022, 03:25 PM ISTसाडीला फॉल लावण्याची सुरुवात केव्हापासून झाली? सबंध महिला वर्गाने वाचावी ही माहिती
Wardrobe Hacks : फॉल... एक कापडच ते.... का बरं लावत असतील साडीला? कमालच म्हणावी ज्यांनी हा शोध लावला
Nov 12, 2022, 11:50 AM ISTमहिला रस्त्याच्या मधोमध थांबली, पुढं जावं की मागं कळेना, तेवढ्या भरधाव आली दुचाकी अन्...
Viral Video: रस्त्यावरची छोटीशी निष्काळजीपणा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा असतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय...
Nov 3, 2022, 12:27 AM ISTब्युटी पार्लरमध्ये हेअरवॉश करताय? सावध व्हा, नाहीतर जीवावर बेतेल
सेल्फ पॅम्परिंग (Self Care), म्हणत हल्ली अनेकजण ब्युटी पार्लरमध्ये जाताना दिसतात. तिथे जाण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. त्यातलंच एक कारण म्हणजे 'हेअर वॉश'. डोक्यावर छानसं मालिश केल्यानंतर सुवासिक शॅम्पू, कंडिशनर लावून केस धुण्यापासून ते मस्तपैकी सुकवण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अनेकांना हवीहवीशी वाटते. पण, हे कितीही सुखावणारं असलं तरीही नकळतपणे तुम्ही (beauty parlour stroke) ब्युटी पार्लर स्ट्रोकचा शिकार होत असता. ही परिस्थिती इतकी गंभीर आहे, की वेळीच लक्ष न दिल्यास संकट जीवावरही बेतू शकतं. (what is beauty parlour stroke syndrome hair washing in parlour lead to death Know details)
Nov 1, 2022, 02:26 PM ISTधक्कादायक! 'ती' गरोदर राहिली आणि तिसऱ्या दिवशी बाळाला जन्मही दिला; कसं शक्यंय?
किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हतं. तिचा रक्तदाबही वाढला होता. ज्यामुळं डॉक्टरांनी ताबडतोब बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अखेर C Section च्या माध्यमातून तिची प्रसूती करण्यात आली.
Oct 21, 2022, 10:20 AM IST‘त्या’ बेपत्ता महिलांच्या शरीराचे अवशेष सापडले, देश हादरला; नरबळीच्या घटनेनं सर्वत्र थरकाप
इसमानं मदत करत यासाठी त्यांची मनधरणी केल्याचंही कळत आहे. महिलांचं अपहरण करुन त्यांना या दाम्पत्याच्या घरी याच इसमानं आणल्याचा संशय सध्या बळावला आहे.
Oct 12, 2022, 11:50 AM IST