VIDEO | मुंबई : कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षेसाठी नवी नियमावली
VIDEO | मुंबई : कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षेसाठी नवी नियमावली
Mar 5, 2021, 07:55 AM ISTसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत, राज्यातील पहिला प्रयोग
संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाला आहे.
Jul 29, 2020, 09:43 AM ISTशेतकरी, महिला सुरक्षेच्या मुद्यावर सरकारकडून आज विधानसभेत उत्तर
शेतकऱ्यांच्या आणि महिला सुरक्षेच्या मुद्यावर सरकारकडून आज विधानसभेत उत्तर दिले जाणार आहे.
Mar 3, 2020, 09:29 AM ISTरोखठोक । महिला सुरक्षेला 'दिशा'
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा करण्यात येणार आहे. आंध्रात 'दिशा कायदा' लागू करण्यात आला आहे.
Feb 27, 2020, 07:50 PM ISTअभिनेत्रीचा पाठलाग, मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक
महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असतानाच....
Dec 5, 2019, 08:04 PM ISTमुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्याला अटक
मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्याला अटक
Feb 19, 2019, 10:05 PM ISTमुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्याला अटक
मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या सीरियल मोलेस्टरला अटक.
Feb 19, 2019, 06:52 PM ISTमास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर पश्चिम रेल्वेचा सदिच्छादूत
यापूर्वीही जॅकी श्रॉफ, जॉन अब्राहम, झोया अख्तर यांनी रेल्वेच्या विशेष अभियानात सहभाग घेतला होता.
Jul 24, 2018, 10:04 AM ISTमुलीला छेडाल तर, बसेल ३००० वोल्टचा करंट
मुलगी, महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तीला जागेवर अद्दल घडणार आहे. अशा महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तिला थेट ३००० वोल्टचा धक्का बसणार आहे.
Jun 5, 2018, 01:42 PM ISTराज्यात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनतोय - सुप्रिया सुळे
महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागत असल्याचे राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
May 25, 2018, 10:30 AM IST'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फस्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. या सुरक्षिततेत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याकरता ३० हजार पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे ५०० पोलीस महिला छेडाछाड पथकातील संपूर्ण मुंबईत साध्या वेशात बार आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत.
Dec 28, 2017, 11:15 PM IST'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही
'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही
Dec 28, 2017, 09:11 PM ISTमुंबई । राज्यात अल्पवयीन मुली असुरक्षीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 08:57 PM ISTलेडीज स्पेशल । राज्यातील ३ हजार अल्पवयीन मुली बेपत्ता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:39 PM ISTकाय मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 08:38 PM IST