महिला एजेंट

मुंबई पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा भांडाफोड, ज्युनिअर आर्टिस्ट सहभागी

मुंबई पोलिसांनी एक हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड करून तीन महिला एजंटला अटक केलीय. सेक्स रॅकेट चालवणारी महिला एजंट श्रीमंत ग्राहकांना आकर्षित करायची. महिला एजंट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉडेल्स आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचा वापर करायची. महिला एजंटनं ज्युनिअर आर्टिस्टला बॉलिवूडमध्ये सप्लाय करण्याची बातमीही पुढे आलीय. 

Sep 16, 2014, 07:43 PM IST