वाढीव वीजबिल : मंत्रिमंडळाने हा विषय सोडलेला नाही - मुख्यमंत्री ठाकरे
जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे लागेन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना दिला आहे.
Nov 27, 2020, 09:50 AM ISTशरद पवार यांची पत्रातून भावनिक बाजू समोर, आठवणींना दिला उजाळा
शरद पवार. (Sharad Pawar) महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेता. परंतु त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यांची दुसरी बाजु समोर आली. या पत्राचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.
Nov 14, 2020, 12:52 PM ISTराज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे.
Nov 6, 2020, 08:32 PM ISTशेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळणार, थेट खात्यात पैसे जमा - वडेट्टीवार
शेतकऱ्यांना (Farmers help) दिवाळीआधी (Diwali) मदत मिळणार आहे. तशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
Nov 6, 2020, 05:37 PM ISTकाँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
Oct 31, 2020, 02:17 PM ISTउद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला, 'चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे पाहायला वेळच नाही'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.
Oct 21, 2020, 05:29 PM ISTलोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, जे करु ते ठोस आणि ठाम करु - मुख्यमंत्री
जे करु ते ठोस आणि ठाम करु. सरकार मदतीसाठी वचनबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
Oct 21, 2020, 03:44 PM ISTआता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक
सामान्य महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत उद्या राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
Oct 20, 2020, 08:15 PM ISTराज्यातील विनाअनुदानित शाळांना मिळणार अनुदान, 'या' निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
राज्यातील विनाअनुदानित शाळांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 15, 2020, 07:02 AM ISTमहाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे.
Sep 18, 2020, 01:21 PM ISTउन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा
तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी चौकशी होणार आहे.
Sep 17, 2020, 01:37 PM ISTभीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता
भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आज काँग्रेसने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली.
Sep 10, 2020, 07:07 PM ISTराज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण
महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय तर ३ पोलिसांचा कोरोनानं मृत्यू झाला.
Sep 9, 2020, 09:46 PM ISTराज्यातील आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया राबविणार
राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
Sep 9, 2020, 09:09 PM ISTPM दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, CM वर्षावर बसून निर्णय घेतात, बिघडले कुठे? - अजित पवार
'विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे.'
Sep 8, 2020, 09:53 PM IST