महाराष्ट्र हवामान

पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणार

Maharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी होत असून, कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे. 

 

Sep 13, 2024, 06:55 AM IST

Maharashtra Weather News : पश्चिम महाराष्ट्रावर ढगांची चादर; मुंबईसह राज्यात हवामानाची विचित्र स्थिती...

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सुरु असणारा हा पाऊस आता फार काळ राज्यात तग धरणार नसून, येत्या काळात तो परतीचा प्रवास सुरु करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

 

Sep 12, 2024, 06:58 AM IST

Maharashtra Weather Update : विदर्भात मुसळधार; उर्वरित राज्यातून मात्र पावसाचा काढता पाय? पाहा कुठे निघाला मान्सून

Maharashtra Weather Update : मान्सूनला सुरुवात झाली त्या क्षणापासून आतापर्यंत सरासरीचा आकडा गाठेल इतका पाऊस महाराष्ट्रात झाला आहे. 

 

Sep 11, 2024, 07:09 AM IST

Maharashtra Weather News : गौराईच्या आगमनासाठी पावसाची हजेरी; पाहा कोकणापासून विदर्भापर्यंतचा हवामानाचा अंदाज

यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा पावसानं गाजवण्यास सुरुवात केली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. शुक्रवारपासूनच मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत सुरु असणाऱ्या पावसानं कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रही व्यापला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होताना दिसत आहे.   

Sep 10, 2024, 07:05 AM IST

Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल. 

 

Sep 6, 2024, 06:53 AM IST

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघार

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे. 

Sep 5, 2024, 07:53 AM IST

Weather Update :विदर्भ, मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे; गणपती गाजवणार, 20 राज्यांमध्येही मुसळधार

Maharashtra Weather Update : अरे देवा! पावसानं दिशा बदलली? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. पावसाचा अंदाज पाहूनच ठरवा उरलेला दिवस 

 

Sep 4, 2024, 06:53 AM IST

Maharashtra Weather News : वादळी वारे अन् काळ्या ढगांची दाटी... विदर्भ, मराठवाड्यासह कोणत्या भागांना पावसाचा धोका?

Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि गोव्यासह सध्या देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Sep 3, 2024, 08:09 AM IST

Maharashtra Weather News : धो-धो बरसणार! पुढील 3-4 दिवस 'इथं' सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं गेल्या 48 तासांमध्ये दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा अनेकांचीच तारांबळ उडवली आहे. 

 

Sep 2, 2024, 06:49 AM IST

Maharashtra Weather News : चक्रीवादळ कुठवर पोहोचलं? पुढील 5 दिवस पावसाचे; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather News : गुजरातवरून वाहणारे वारे महाराष्ट्रातही परिणाम करणार? अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं नेमके कोणते बदल? पाहा 

 

Aug 31, 2024, 06:41 AM IST

Weather News : समुद्रात घोंगावणाऱ्या वादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम, 80 वर्षांमध्ये पुन्हा... हवामान विभागाचा स्पष्ट इशारा

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात हवामान बदलांना सुरुवात झाली असून, आता पावसानंही लपंडाव सुरु केला आहे. गुजरातमधील वादळामुळं ही परिस्थिती ओढवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

Aug 30, 2024, 07:00 AM IST

ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहून धुमाकूळ घालणार; मुंबईसह आणखी कोणत्या भागासाठी सतर्कतेचा इशारा?

Maharashtra Weather News : राज्यातील हवामानाची स्थिती पाहता काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना दिसला तरीही काही भागांमध्ये मात्र पाऊस अचानकच धुमाकूळ घालताना दिसणार आहे. 

 

Aug 29, 2024, 08:31 AM IST

Weather News : पावसाचं काही खरं नाही! चक्रीवादळ येतंय... पण कुठे? मान्सूनचं काय चाललंय?

Maharashtra Weather News : देशभरात पावसाचा जोर वाढणार, महाराष्ट्रात मात्र लपंडाव सुरूच; हवामानाची स्थिती नेमकं काय सुचवू पाहतेय? 

 

Aug 28, 2024, 06:49 AM IST

Maharashtra Weather News : आज गोविंदा ओलेचिंब! राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा धडाका, कुठे रिपरिप?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, हा पाऊस गोविंदांचा आनंद द्विगुणित करताना दिसणार आहे. 

 

Aug 27, 2024, 07:06 AM IST

Maharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?

Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पुढील 24 तासांमध्ये नेमकी कशी परिस्थिती असेल? पाहा.... 

 

Aug 26, 2024, 07:12 AM IST