महाराष्ट्र शासन

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर

पुरस्कारासाठी ही निवड एकमताने....

Sep 28, 2020, 07:27 PM IST

शासनाने एसटीची थकबाकी देऊन कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, इंटकची मागणी

महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाचे २६८.९६ कोटी रूपयांची रक्कम तात्काळ द्यावे

Jul 22, 2020, 04:57 PM IST

ग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही - हसन मुश्रीफ

 'कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातल्या योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.'

Jul 22, 2020, 10:28 AM IST

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.  

May 16, 2020, 08:12 AM IST

सरकारी कार्यालयातील उपस्थितीबाबत राज्य शासनाचे सुधारित आदेश जारी

 कोरोनाचे संकट कायम असल्याने राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे.  

May 5, 2020, 12:28 PM IST

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान : शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. 

Feb 12, 2020, 11:00 PM IST

ठाकरे सरकार देणार पोलिसांना खूषखबर, म्हाडात राखीव घरे!

महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पोलिसांना लवकरच खूषखबर देण्याची शक्यता आहेत. 

Jan 24, 2020, 03:56 PM IST
All agree in the name of Uddhav Thackeray for the post of CM Sharad Pawar PT1M59S

मुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार

मुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार

Nov 22, 2019, 11:40 PM IST

CM पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांची सहमती - शरद पवार

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत सर्व सहमती झालेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 

Nov 22, 2019, 07:05 PM IST

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार, असा असणार अजेंडा?

महाराष्ट्र ( Maharastra) राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत तिन्ही राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची नवे समीकरणे उदयाला आले आहे. भाजप-शिवसेना (BJP - Shiv Sena ) युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत.  

Nov 21, 2019, 01:51 PM IST

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत पवारांची घरी आघाडीची बैठक

महाराष्ट्र राज्यातल्या सत्तास्थापनेचा ( Maharashtra Government) तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकांचं सत्र आज अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस ( Congress) आणि राष्ट्रवादीच्या ( NCP ) दिल्लीत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.  

Nov 21, 2019, 12:19 PM IST

महाराष्ट्र सरकारकडून 'हा' चित्रपट टॅक्स फ्री

महाराष्ट्र सरकारचा निर्णय

Aug 28, 2019, 05:25 PM IST

वैद्यकीय प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी

 मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.  

May 16, 2019, 06:30 PM IST

मुंबईकडे निघालेला किसान मोर्चा स्थगित

राज्य सरकारची शिष्टाई सफल झाली आहे. मुंबईकडे निघालेला किसान मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.  

Feb 21, 2019, 11:45 PM IST

छेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या, राज्य शासनाचे कठोर चौकशीचे निर्देश

औरंगाबाद आणि बारामती छेडछाडीतून मुलींच्या आत्महत्या प्रकरणाची गृहराज्यमंत्र्यांनी  दखल घेतलीय.  

Aug 23, 2018, 06:23 PM IST