खानदेशात संततधार, सूर्यकन्या तापीला महापूर
खानदेशात मागील चोवीस तासांपासून संततधार सुरू आहे, विदर्भ आणि मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात प्रचंड जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे आज सकाळीट धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले.
Jul 23, 2014, 08:36 PM ISTआलमट्टी धरणाची उंची वाढवणार, राज्याला महापूराचा धोका?
कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या दुसऱ्या लवादानं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिलीय. याच लवादनं २०१०ला आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ती ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. तो निर्णय लवादनं पुन्हा उचलून धरलाय.
Dec 1, 2013, 09:39 PM ISTविदर्भ-कोकणात पूर परिस्थिती
चंद्रपूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पुरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय.
Aug 2, 2013, 08:57 PM ISTउत्तराखंड : ५७४८ बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार?
बचावकार्य पूर्ण झालं असलं तरीही अजूनही ५७४८ लोक बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.
Jul 15, 2013, 02:10 PM ISTमहापूरः हॉकी इंडियाची मदत, क्रिकेट बोर्डाची नाही दानत!
`हॉकी इंडिया` हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना आहे. या संघटनेकडे फारसा पैसा नसतानाही देशावर कोसळलेल्या संकटाची जाणीव ठेवत या त्यांनी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मात्र कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.
Jun 26, 2013, 09:21 PM ISTराज्यातील धरणे धोकादायक, महापुराची भिती
उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या महापुराच्या दृष्यांनी आपल्या काळजाचा थरकाप उडवला असेल... पण अशीच स्थिती आपल्या शहरात-गावात होऊ शकते, असं तुम्हाला सांगितलं तर..? राज्यातील धरणांची देखभाल आणि तांत्रिक दुरुस्तीच्या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असून त्यामुळे अनेक धरणं असुरक्षित बनली आहेत. झी २४ तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट.
Jun 21, 2013, 09:46 PM ISTशत्रुघ्न सिन्हांनी उत्तराखंडला दिले ५० लाख
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून, अद्यापही बेपत्ता आहेत. दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ५० लाख रुपयांची मदत आज जाहीर केली आहे.
Jun 20, 2013, 07:39 PM IST